“लव्ह जिहादच्या नावे महिलांची, मुलींची फसवणूक..”; ‘द केरला स्टोरी’ वरून साध्वी प्रज्ञा यांचे मोठे विधान

मुंबई: ‘द केरला स्टोरी’  या चित्रपटावरून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अशात भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी याबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. एवढंच नाही तर केरल स्टोरी मध्ये जे दाखवण्यात आले आहे ते भोपाळमध्येही घडतंय असल्याचे साध्वी प्रज्ञा यांनी म्हटलं आहे. या चित्रपटावरून साध्वी प्रज्ञा यांनी, “लव्ह जिहादच्या नावे महिलांची, मुलींची फसवणूक केली … Read more

32 हजार महिलांच्या धर्मांतराची कहाणी.. केरळला हादरवून टाकणारी घटना ! थरकाप उडवणाऱ्या ‘केरला स्टोरी’चा ट्रेलर प्रदर्शित VIDEO

मुंबई – ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचा थरकाप उडवणारा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात केरळमध्ये धर्मांतर करून दहशतवादाच्या आगीत फेकल्या गेलेल्या मुलींची कहाणी मार्मिक पद्धतीने मांडण्यात आली आहे. ट्रेलरमध्ये शालिनी उन्नीकृष्णनचा केरळच्या हिंदू कुटुंबातून फातिमा बनण्यापर्यंतचा खतरनाक प्रवास दाखवण्यात आला आहे. ट्रेलरची सुरुवात एका कौटुंबिक दृश्याने होते जिथे एक आई तिच्या मुलीला हाताने खायला … Read more