Pune : दहावीच्या विद्यार्थ्यांचा केंद्रापर्यंत मोफत प्रवास ! केसनंदचे सरपंच प्रमोद हरगुडे यांचा उपक्रम

वाघोली : गेल्या दोन वर्षांपासून केसनंद ग्रामपंचायत सरपंच प्रमोद हरगुडे यांच्याकडून १० वीच्या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना ये जा करणे सोपे व्हावे यासाठी मोफत रिक्षा व बसची सोय करून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या उपक्रमाचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे. प्रमोद हरगुडे मित्र परिवाराच्यावतीने केसनंद मधील १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोफत बस व रिक्षाची … Read more

वाघोली : केसनंद सरपंचपदी नितीन गावडे यांची निवड

वाघोली ( प्रतिनिधी) : केसनंद ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी हवेली  तालुका भाजपाचे सरचिटणीस नितीन  गावडे यांची तर उपसरपंचपदी रूपाली गणेश हरगुडे यांची निवड झाली आहे. निवडीबद्दल पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष  दादासाहेब सातव पाटील,  माजी उपसरपंच सचिन जाधव, हवेली तालुका भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष  दिनेश झांबरे,  संदीप नाना सातव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी  … Read more