पुणे जिल्हा : केसनंदच्या सरपंचपदी प्रमोद हरगुडे

वाघोली – केसनंद ग्रामपंचायतच्या सरपंच पदी प्रमोद हरगुडे यांची तर उपसरपंच पदी सुजाता गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे. तत्कालीन सरपंच दत्तात्रय हरगुडे, उपसरपंच रेखा बांगर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर मंडलाधिकारी अशोक शिंदे यांच्या उपस्थितीत सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. याप्रसंगी ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, तसेच आजी-माजी पदाधिकारी यांच्या वतीने नवनियुक्त सरपंच, … Read more

केसनंदच्या सरपंच पदी प्रमोद हरगुडे यांची निवड

वाघोली :  केसनंद ग्रामपंचायतच्या सरपंच पदी प्रमोद हरगुडे यांची तर उपसरपंच पदी सुजाता गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे. तत्कालीन सरपंच दत्तात्रय हरगुडे,उपसरपंच रेखा बांगर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर मंडलाधिकारी अशोक शिंदे यांच्या उपस्थितीत सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी सरपंच पदी प्रमोद हरगुडे व उपसरपंच पदी सुजाता गायकवाड यांची बिनविरोध … Read more

पुणे जिल्हा: केसनंद ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सचिन हरगुडे यांची निवड

वाघोली – केसनंद तालुका हवेली या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सचिन माणिक हरगुडे उपसरपंच पदी अक्षदा सचिन हरगुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. केसनंद ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या काळात नितीन हरगुडे, उपसरपंच रूपाली हरगुडे यांनी अनेक लोकाभिमुख निर्णय घेत विकास कामांचा डोंगर रचला. या दोघांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक घेण्यात आली. केसनंद ग्रामपंचायतीवर मिलिंद हरगुडे यांच्या … Read more

पुणे जिल्हा: केसनंद येथे रेशनिंग धान्य वाटप करण्याची मागणी

वाघोली : केसनंद तालुका हवेली जिल्हा पुणे या गावचे रेशनिंग धान्य वाटप वाघोली  येथे होत  असल्याने   केसनंद गावातील   नागरिकांना रेशनिंग चे धान्य घेण्यासाठी वाघोली येथे जावे लागत होते. याबाबत पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांची प्रत्यक्ष भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते श्रीकांत पाटोळे यांनी केसनंद गावचे रेशनिंग धान्य वाटप केसनंद मध्येच व्हावे … Read more

केसनंद येथे एकाच दिवसात 1000 जणांचे लसीकरण

वाघोली : केसनंद तालुका हवेली येथे जोगेश्वरी विद्यालयाच्या प्रांगणात एकाच दिवसात केसनंद  ग्रामपंचायत व स्विजर प्रोसेस इस्टुमेन्ट प्रा. लि. यांच्या  माध्यमातून एकाच दिवसात 1,000  एक हजार लसी नागरिकांना देण्यात आल्या असल्याची माहिती सरपंच नितीन गावडे यांनी दिली. यावेळी सरपंच नितीन गावडे, उपसरपंच रुपाली गणेश गावडे, माजी सरपंच रोहिणी जाधव, माजी उपसरपंच सुनीता झांबरे, ग्रामपंचायत सदस्य … Read more

केसनंद येथे लसीकरण मोहिमेसाठी जास्त कर्मचाऱ्यांची नेमणूक करा – सरपंच नितीन गावडे

वाघोली –  पुणे शहरालगतच्या गावांमध्ये केसनंद गावाचा समावेश होत असून या गावची लोकसंख्या जवळपास 40 हजार च्या वर गेली असून लोकसंख्येच्या प्रमाणानुसार या गावासाठी लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्याची गरज असून जिल्हा प्रशासनाने जास्तीत जास्त लस केसनंद व परिसरातील गावांसाठी उपलब्ध करून देण्याची व हे लसीकरण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी जास्तीच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी ग्रामपंचायत सरपंच … Read more

केसनंद येथे लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवा ग्रामपंचायत सदस्य प्रमोद हरगुडे पाटील यांची मागणी

वाघोली – पुणे शहरालगतच्या गावांमध्ये केसनंद गावाचा समावेश होत असून या गावची लोकसंख्या जवळपास 40 हजार च्या वर गेली असून लोकसंख्येच्या प्रमाणानुसार या गावासाठी लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्याची गरज असून जिल्हा प्रशासनाने जास्तीत जास्त लस केसनंद व परिसरातील गावांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केसनंद ग्रामपंचायतीचे सदस्य प्रमोद हरगुडे पाटील यांनी केली आहे. याबाबत प्रमोद हरगुडे … Read more

पुणे जिल्हा: केसनंद येथे होणार पोलीस मदत केंद्र

सरपंच रोहिणी सचिन जाधव यांची माहिती वाघोली (प्रतिनिधी):  लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली केसनंद आणि परिसरातील नागरिकांना तातडीने पोलीस यंत्रणेची मदत होण्याची हेतूने पोलीस मदत केंद्र सुरू करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला असल्याची माहिती ग्रामपंचायतीच्या सरपंच रोहिणी सचिन जाधव, उपसरपंच सुनिता झांबरे यांनी दिली. केसनंद येथे पोलिस मदत केंद्राच्या जागेचा भूमिपूजन … Read more

केसनंद येथे महिलांचा सन्मान करून महिला दिन साजरा

वाघोली – केसनंद तालुका हवेली येथे  जय महाराष्ट्र महिला बचत गटाचा अध्यक्षा अलकाताई सोनवणे, सदस्य सुनंदा ढवळे यांनी महिलांना साडी-चोळी देऊन महिलांचा सन्मान करून जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. महिलांचे  समाजातील स्थान आणि भूमिका खूप मोठी आहे महिलांनी एकत्रित येऊन विविध सामाजिक उपक्रम राबवून  जनजागृती करावी असे मार्गदर्शन शिवसेनेच्या नेत्या अलकाताई सोनवणे यांनी … Read more