pune gramin : केसनंद ग्रामपंचायत ने उभारला 90 फुटी तिरंगा ध्वज; सरपंच दत्तात्रय हरगुडे यांची माहिती

वाघोली (प्रतिनिधी) – पुणे जिल्हा ग्रामीण भागामधील प्रथमच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केसनंद तालुका हवेली या ग्रामपंचायत च्या वतीने 90 फुटी उंच तिरंगा ध्वज उभारला आहे. ही जिल्ह्यातली पहिलीच ग्रामपंचायत आहे. याकामी दिलीप हरगुडे, रमेश हरगुडे पाटील, मिलिंद हरगुडे, वाल्मीक हरगुडे, संतोष हरगुडे, भाऊसाहेब शिंदे यांच्या सहकार्यातून हा ध्वज उभा करण्यात आला असून या कामी ग्रामपंचायत कार्यकारिणीने … Read more

केसनंद ग्रामपंचायतीला डेन्फोस पॉवर सोल्यूशन यांच्या वतीने दोन कचरा गाड्या भेट

वाघोली (प्रतिनिधी) : केसनंद तालुका हवेली या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून या वाढत्या लोकसंख्येच्या विविध समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात येत असून याच उपक्रमाचा एक भाग म्हणून डेन्फोस पॉवर सोल्यूशन यांच्या  सहकार्याने ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कचरा संकलन करण्यासाठी दोन गाड्या उपलब्ध करून देण्यात  आल्या असल्याची माहिती सरपंच नितीन गावडे यांनी दिली. प्रमुख मान्यवरांच्या … Read more

वाघोली : कचरा समस्या सोडविण्यासाठी आयुक्तांना माजी राज्यमंत्र्यांचा फोन

वाघोली (प्रतिनिधी) : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीलगत असणाऱ्या केसनंद  ग्रामपंचायत हद्दीतील कचरा समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य व  भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केल्यानंतर लागलीच महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे माजी सह पालकमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे यांनी पीएमआरडी ए आयुक्त यांना फोन करून  केसनंद मधील कचरा समस्या सोडण्याबाबत सूचना केल्या. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने कचरा समस्या सोडवण्यासाठी कचरा … Read more

केसनंद ग्रामपंचायतीच्या कोरोना मुक्तीसाठीच्या उपाययोजनाचे सर्वत्र कौतुक

वाघोली (पुणे) – शहरात कोरोना विषाणूंच्या पाश्वर्भूमीवर सर्वत्र काळजी घेण्यात येत आहे. केसनंद तालुका हवेली येथे ग्रामपंचायतीच्या वतीने पुणे-राहू रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांवर सुरक्षिततेच्या दृष्टीने कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या जात आहेत. या कोरोना मुक्तीसाठीच्या उपाययोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाचे संशयित रुग्ण वाढत आहेत. त्यात पुण्यात या संशयितांची संख्या अधिक आहे. राज्यात … Read more