Pune News : मध्य प्रदेशातील तरुणाकडून सात दुचाकी हस्तगत; खडक पोलिसांची कामगिरी

पुणे – खडक पोलिसांनी संशयावरुन अटक केलेल्या मध्य प्रदेशातील व्यक्तीकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत केल्या. एका वाहन चोरीच्या गुन्हयाचा तपास करताना आरोपी पोलिसांच्या हाती लागला होता. गोवर्धनप्रसाद ललवा साहू (३५ , रा.स.नं.१२० किष्कींदानग, कोथरुड, मुळ जिल्हा-उमरीया, मध्यप्रदेश ) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो पुण्यात मिक्सर दुरूस्तीचे काम करतो. त्याच्यावर २०१८ मध्ये अलंकार पोलीस ठाण्यात … Read more

Pune Crime । दुचाकी चोरणाऱ्यास खडक पोलिसांनी ठोकल्या बेड्या; तीन दुचाकी जप्त

Pune Crime । शहरातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या एकास खडक पोलिसांनी अटक केली. मोबीन सुलतान खान (वय-२७, रा. पीएमसी कॉलनी, दापोडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ५२ हजारांच्या ३ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. बी. पी. लोहियानगर येथून दुचाकी चोरणाऱ्या एक जण माडीवाला कॉलनी जवळ थांबायची माहिती पोलीस अंमलदार किरण ठवरे, हर्षल … Read more

सीसीटीव्हीव्दारे दंड बसू नय म्हणून केलेली क्‍लृप्ती आली अंगलट

पुणे – पुण्यातील वाहनचालक आणी वाहतूक पोलीस यांच्यातील संबंध सर्वश्रृतच आहे. राज्यात हेल्मेट सक्तीचे पालन होत असताना फक्त पुण्यातूनच हेल्मेट सक्ती विरोधात रान पेटले होते. यात पोलिसांना एक पाऊल माघार घ्यावी लागली. अद्यापही पोलीस हेल्मेट सक्ती बद्दल ब्र देखील काढत नाहीत. तर असे पुण्यातील काही वाहनचालक वाहतूकीचा नियम मोडल्यावर दंड चुकविण्यासाठीही वेगवेगळ्या क्‍लुप्त्या वापरतात तर … Read more

‘व्हॉइट कॉलर’ गुन्हे गंभीर स्वरुपाचे; पुणे न्यायालयाचे निरीक्षण

अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला पुणे-  आर्थिक मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून दीड कोटी रुपये घेऊन फसवणूक केलेल्या प्रकरणातील एकाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. “देशाच्या विकासासाठी आर्थिक प्रगती महत्त्वाची आहे. मात्र, अशा प्रकारे फसवणूक करुन केले जाणारे व्हॉइट कॉलर गुन्हे गंभीर स्वरुपाचे असून, आरोपीला जामीन देता येणार नाही,’ असे नमूद अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. … Read more

बॅंकेचे एटीएम फोडणारा 12 तासात जेरबंद

पुणे : राष्ट्रभूषण चौकात एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस खडक पोलिसांनी 12 तासात जेरबंद केले. अमित रविंद्र भाग्यवंत(35,रा.आंबेडकर नगर, दापोडी) असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान आरोपीला मद्याचे व्यसन असून पिण्यासाठी पैसे नसल्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात सांगितले आहे. राष्ट्रभूषण चौकात 24 जूलै रोजी रात्री आठच्या सुमारास गरुड कॉम्पलेक्‍स येथील स्टेट बॅंकेच्या एटीएम सेंटरमध्ये … Read more