पुणे जिल्हा : खडकवासलातून इंदापूरला अर्धा टीएमसी पाणी

पालकमंत्री अजित पवार यांचे अधिका-यांना निर्देश नागरिकांच्या आंदोलनाला यश इंदापूर – इंदापूर तालुक्यातील शेटफळ गढे-कळस-रूई-कौठळी-बिजवडी-तरंगवाडी भागातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चारा-पाण्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. या परिसरातील अनेक शेतकर्‍यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांची भेट घेत खडकवासलातून पाणी सोडण्यासाठी विनंती केली होती. तसेच पाण्यासाठी पुणे-सोलापूर महामार्गही रोखला होता. अखेर नागरिकांच्या … Read more

पुण्याचे पाणी निवडणुकीत ‘तापणार’; ‘नो वॉटर, नो वोट’चे झळकले बॅनर

पुणे – शहरात उन्हाचा चटका आता चांगलाच जाणवत आहे. सोबतच पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष असून, त्याचा फटका निवडणुकीत बसण्याची स्थिती आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी परिसरात यंदा कमी पाऊस झाला. त्यामुळे धरणे जेमतेम भरली. शिवाय, शेतीसाठी आवर्तने सोडणे बंधनकारक असल्याने शहरात पिण्याच्या पाण्यासाठी नियोजनाची कसरत सुरू आहे. ‘नो वॉटर, … Read more

Pune: ‘खडकवासला’ होणार प्रदूषणमुक्त

पुणे – खडकवासला धरणात येणारे सांडपाणी रोखण्यासाठी महापालिका आणि पीएमआरडीए प्रशासन सरसावले आहेत. धरणात येणारे सांडपाणी रोखण्यासाठी “एसटीपी’ अर्थात सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ही माहिती दिली. खडकवासला धरणापासून पानशेतपर्यंत धरणाच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात व्यावसायिक बांधकामे तसेच नागरी वस्ती वाढली आहे. मात्र, त्यांचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट … Read more

PUNE: आम्ही पाण्याचे नियोजनच केलेले नाही!

पुणे – गेल्या चार महिन्यांत जलसंपदा विभागाने महापालिकेस तीन ते चार वेळा पत्र पाठवून पाणीकपात करण्यासह बचतीबाबत पत्र दिले आहे. मात्र, धरणात शिल्लक पाण्याचे शेतीसाठीचे आवर्तन तसेच बाष्पीभवन गृहीत धरून महापालिकेस नेमके किती पाणी दिले जाईल, याचे कोणतेही नियोजन जलसंपदा विभागाकडे नसल्याचे समोर आले आहे. खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत तीन टीएमसी कमी पाणी आहे. … Read more

PUNE: पाण्याच्या नियोजनाची माहिती द्या; महापालिका प्रशासनाचे जलसंपदा विभागाला पत्र

पुणे – खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात मागील वर्षाच्या तुलनेत तीन टीएमसी कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे काटकसरीने पाणी वापरण्याचे पत्र जलसंपदा विभागाने महापालिकेस दिले आहे. त्यावर महापालिकेने धरणातील उपलब्ध पाणी आवर्तनाचे नियोजन, किती पाण्याचे बाष्पीभवन होणार याची माहिती मागवली आहे. या आधारवर पालिकेकडून पुढील सहा महिन्यांच्या पाण्याचे नियोजन केले जाणार … Read more

PUNE: पाणीबचतीसाठी कसरत; मागील वर्षीच्या तुलनेत साडेतीन टीएमसी कमी जलसाठा

पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या चार धरणांत मिळून सध्या 18.82 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. हे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तब्बल 3.29 टीएमसीने हा पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे शेतीसाठी आर्वतन, शहराला पिण्यासाठी लागणारे पाणी, उन्हाळ्यातील बाष्पीभवन या सर्वांचा विचार करून जलसंपदा विभागासह मनपा प्रशासनाला पाण्याचे नियोजन करताना आता तारेवरची … Read more

PUNE: खडकवासला धरण ते फुरसुंगीपर्यंत कालव्याच्या दोन्ही बाजूस अतिक्रमण

पुणे – खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान सुमारे ३० कि.मी. लांबीचा कालवा आणि बेबी कालव्याचे महापालिकेकडून करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात ७ लाख ७७ हजार ३२९ चौरस मीटर जागेवर अतिक्रमण असल्याचे निदर्शनास आले आहे. खडकवासला धरण ते फुरसुंगी दरम्यान कालवा बंद करून बोगद्यातून पाणी नेण्याची योजना जलसंपदा विभागाकडून तयार करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाने तयार केलेल्या या प्रकल्पाचा … Read more

PUNE: लोका सांगे ब्रह्मज्ञान…; मनपाच्या स्वच्छतागृह, कार्यालयात पाण्याची नासाडी

पुणे – खडकवासला धरणसाखळीत यंदा अडीच टीएमसी कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट घोंगावत आहे. तर, दुसऱ्या बाजूला मनपा इमारती तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्यानंतरही काहीच केले जात नसल्याची स्थिती आहे. महापालिकेने दैनंदिन पाणी वापरात बचत करावी, तसेच पाणीकपात करावी अशी सूचना जलसंपदा विभागाने पालिकेला केली … Read more

खडकवासला-खराडी मेट्रोचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार : उदय सावंत

पुणे – स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो आणि खडकवासला ते खराडी हा २५.६५ कि.मी. अंतराचा मेट्रो मार्ग अशा दोन्ही प्रस्तावांना मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन ते केंद्र सरकारकडे पाठवले जातील, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले. पुणे मेट्रो टप्पा १ आणि २ मध्ये स्थानकाची वाढ करण्यासंदर्भात आमदार भीमराव तापकीर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर … Read more

PUNE : धरणे 97 टक्‍क्‍यांवर, आता नियोजनाची गरज

पुणे – यंदा जिल्ह्यातील बहुतांश धरणे काठोकाठ जरी भरली असली, तरी अनेक तालुक्‍यांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे यंदा वर्षभरासाठीच्या पाणी वाटपाचे नियोजन करताना प्रशासनाची कसोटी लागणार आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये 97 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पुढील वर्षभरासाठी पाण्याची चिंता मिटली असली, तर उपलब्ध पाणीसाठ्याचे आतापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे. … Read more