मंगळवारी खग्रास चंद्रग्रहण; कुठे दिसणार? ग्रहणाची नेमकी वेळ काय? जाणून घ्या

नवी दिल्ली – मंगळवारी, दि. 8 रोजी खग्रास चंद्रग्रहण लागणार आहे. चंद्रोदयाच्या वेळी हे ग्रहण भारतातील सर्व ठिकाणाहून दिसेल. मात्र, ग्रहणाच्या आंशिक आणि खग्रास टप्प्यांची सुरुवात भारतात कुठूनही दिसणार नाही, कारण चंद्रोदयाच्या आधीच ग्रहणकाळ सुरू होणार आहे. खग्रास आणि आंशिक अशा दोन्ही टप्प्यांवर अखेरीचा चंद्र देशाच्या पूर्वेकडील भागांतून दिसू शकेल. देशाच्या उर्वरित भागातून केवळ आंशिक … Read more