पिंपरी | आत्करगावात टँकरने मोफत पाणीपुरवठा

खालापूर, (वार्ताहर) – – सुधाकर घारे यांनी घेतला पुढाकार खालापूर तालुक्यातील बहुतांश भागात अनेकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणची पाणीटंचाई दूर करण्यासाठी सामाजिक संस्था, राजकीय व नेते मंडळी पुढाकार घेत पाणीपुरवठा करत आहेत. आत्करगाव येथे गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले होते. त्याची दखल राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी घेत … Read more

पिंपरी | धोकादायक मंडईच्या इमारत नूतनीकरणाचा मार्ग खुला

खालापूर, (वार्ताहर) – खोपोली नगरपालिकेच्या महात्मा फुले भाजी मंडईची इमारत धोकादायक झाली आहे. पालिका प्रशासनाने २५ जून २०१५ रोजी व्यापाऱ्यांना स्थलांतरित होण्याच्या लेखी सूचना दिल्या होत्या. मात्र, स्थलांतरित होण्यासंदर्भात व्यापाऱ्यांच्या काही अटी व शर्ती होत्या. त्यावर निर्णय होत नसल्याने नऊ वर्षांपासून भाजी मंडईच्या नूतनीकरणचे काम रखडलेले होते. अखेर सदरची इमारत पडण्याच्या स्थितीत असल्याने न्यायालयाकडून मंडई … Read more

पिंपरी | खोपोली पाटणकर वाड्यातील गार्डन नागरिकांसाठीच

खालापूर, (वार्ताहर) – वरची खोपोली पाटणकर वाड्यातील गार्डन हे नागरिकांसाठी आहे. मात्र, येथे शुक्रवारी (दि. ३१) हास्य क्लबने पत्र्याचा शेड बांधत असताना स्थानिक ग्रामस्थांनी तिव्र विरोध केला. नागरिकांसाठी असलेल्या गार्डनवर कोणालाही अतिक्रमण करून देणार नाही. हास्य क्लबला पर्यायी जागा द्या, अन्यथा उपोषण, आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. वरची खोपोलीतील पाटणकर वाड्यात अनेक इमारती, बंगले … Read more

पिंपरी | कंपनीच्या वायूप्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

खालापूर, (वार्ताहर) – ढेकू गावातील प्लॅस्टिक टेप उत्पादन करणाऱया केमिकल कंपनीमार्फत धुरावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता ते हवेत सोडले जाते आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड वायू प्रदूषण होत आहे. परिणामी रहिवाशांना डोळे झोंबणे आणि श्वासाचे विकार होण्याची भिती व्यक्त होत आहे. या विषयी गेल्या दोन -तीन वर्षांपासून तक्रार करूनही शासन लक्ष देत नसल्यामुळे तेथील रहिवासी … Read more

पिंपरी | लौजी रेल्वे स्थानकात अपुऱ्या सुविधा – विविध समस्यांनी प्रवासी हैराण

खालापूर, (वार्ताहर) – लौजी रेल्वे स्थानक मध्य रेल्वेवरील स्थानक आहे. या स्थानकावरुन असंख्य प्रवाशांची दैनंदिन वर्दळ सुरु असते. या स्थानकाकडे रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्थानकावरील समस्या दिवसेंदिवस अधिक जटील बनत आहेत. या स्थानकावर अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था, स्वच्छता गृहांचा नुसताच देखावा व अपुरे प्रवासी शेड असल्याने प्रवाशांना त्रास होत आहे. मध्य रेल्वेच्या खोपोली – कर्जत … Read more

पिंपरी | ३० वर्षांनी खड्डेमय रस्त्यातून सुटका

  खालापूर, (वार्ताहर) – खालापूर तालुक्यातील माणकिवली ग्रामपंचायत हद्दीतील माणकिवली – शेणगाव परिसरातील मुख्य रस्त्याची चाळण झाली होती. ग्रामपंचायतीने याबाबत आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर निधी उपलब्ध करून दिल्याने या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला वेग आला असून पावसाळ्यात सुखकर प्रवास होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. माणकिवली येथील मुख्य रस्ता हा गेल्या ३० वर्षांपासून खड्डेमय … Read more

पिंपरी | भुयारी गटार योजनेच्या कामाची चौकशी करा

खालापूर, (वार्ताहर) – खोपोली नगरपालिकेच्या भुयारी गटार योजनेच्या कामासाठी शहरातील रस्ते खोदण्यात आले आहेत. 10 कोटीची ही योजना 100 कोटींवर गेली आहे. रस्ते खोदल्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण करण्याची गरज असताना काही ठिकाणी तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली आहे. लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले रस्ते अशा प्रकारे खोदून नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास देणारे ठेकेदार आणि पालिकेच्या अधिकार्‍यांची … Read more

पिंपरी | टंचाईग्रस्त 43 गावांना होतोय टँकरने पाणी पुरवठा

खालापूर, (वार्ताहर) – राज्‍यात ठिकठिकाणी पाणी टंचाई जाणवत आहे. तशीच पाणी टंचाई कर्जत खालापूर तालुक्‍यातील ४३ गावांना जाणवत आहे. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर रायगडचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत हे टंचाईग्रस्‍त गावाच्‍या मदतीला धावून आले आहेत. त्‍यांनी स्‍वखर्चाने टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरूकेला आहे. गेल्‍या पावसाळ्यात अपेक्षित परतीचा पाऊस न झाल्‍याने अनेक गावांना पाणी टंचाईचे … Read more

पिंपरी | भूयारी गटाराचे काम खोपोलीकरांसाठी डोकेदुखी

खालापूर, (वार्ताहर) – खोपोली नगरपालिकेच्या भुयारी गटार योजनेसाठी शहरातील रस्ते खोदले आहेत. पावसाळा तोंडावर आला तरी खोदलेले रस्‍ते पूर्ववत केलेले नाहीत. त्‍यामुळे पावसाळ्यात खोपोलीकरांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागणार आहे. खोपोली नगरपालिकेच्या भुयारी गटार योजनेसाठी शासनाकडून 96 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. अनेक वर्षापासून भुयारी गटार योजनेचे काम प्रलंबित होते. या योजनेचे पाइप टाकण्यासाठी … Read more

पिंपरी | खालापूरमध्‍ये मशागतीच्या कामात शेतकरी मग्न

खालापूर, (वार्ताहर) – अवकाळी पावसाने खालापूर तालुक्याला झोडपून काढले आहे. येत्या काही दिवसामध्ये पावसालाही सुरूवात होणार आहे. त्यासाठी खरीप हंगामातील पिकांच्या तयारीसाठी शेतकर्‍याकडून चौक परीसरात शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आला आहे. नांगरणी, कोळपणीसह अन्य कामांची शेतकर्‍यांकडून जय्यत तयारी सुरू आहे. शेतकरी राजा शेतीच्या मशागतीच्या कामात मग्न असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्यावर्षी कर्जत, खालापूर, खोपोली परिसरात … Read more