satara | वडूज परिसरात रामनवमी उत्साहात साजरी

वडूज, (प्रतिनिधी) – खटाव तालुक्यातील वडूज परिसरात अनेक गावांत रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त भजन, कीर्तन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वाकेश्वर येथे सकाळी १० ते १२ या वेळेत हभप उमेश दशरथे यांचे रामजन्मावर कीर्तन झाले. या किर्तनात त्यांनी प्रभू रामचंद्राचा संपूर्ण चरित्र सांगताना विविध व्यावहारिक उदाहरणे दिली. तर लोकांनी प्रभू … Read more

satara | खटावमधील युवक पाळत आहेत बलिदान मास

खटाव (प्रतिनिधी) – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी खटाव येथील शिवजयंती उत्सव समिती व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे युवा सदस्य गेल्या काही वर्षांपासून नित्यनेमाने धर्मवीर बलिदान मास पाळत आहेत. यंदा 10 मार्च ते 8 एप्रिल (फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या) या चाळीस दिवसांत बलिदान मास पाळला जात आहे. या काळात आपल्या कोणत्याही … Read more

satara | खटाव परिसरात पावसाची हजेरी

खटाव, (प्रतिनिधी) – खटाव परिसरात शनिवारी (दि. 30) सायंकाळी वळिवाच्या पावसाने विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. पावसाबरोबर आलेल्या सोसाट्याच्या वार्‍यामुळे काही घरांचे पत्रे उडून गेले आणि काही वृक्ष उन्मळून पडले. आंब्याच्या झाडांवरील कैर्‍यांचा सडा पडला. पाऊस आणि वार्‍यामुळे नागरिकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. गेल्या काही दिवसांपासून खटावच्या आजूबाजूला पाऊस पडत होता. मात्र, खटावला पाऊस हुलकावणी देत … Read more

satara | पाण्याच्या टँकरसाठी खटाव ग्रामपंचातीतर्फे प्रस्ताव

खटाव, (प्रतिनिधी) – दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या खटावमध्ये पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव ग्रामपंचातीतर्फे बुधवारी (दि. 13) तहसीलदार व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावात म्हटले आहे की, खटाव येथे तीव्र पाणीटंचाई आहे. गावाची आणि वाड्यावस्त्यांची लोकसंख्या नऊ हजार 827 आहे. गावातील हातपंप, विद्युतपंप, नळपाणी पुरवठा योजना, खाजगी बोअरवेल, … Read more