पिंपरी | खोपोली शहरात मान्सून पूर्व पावसाची हजेरी

खोपोली , (वार्ताहर) – गेल्या दोन दिवसांपासून खोपोली शहरात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उष्णतेमध्ये प्रचंड वाढल्याने नागरिकसुध्दा पावसाच्या प्रतीक्षेत होते. त्याच गुरुवारी (दि. ६) दुपारी विजांच्या कडकडाटात ढगांच्या गडगडाटासह मान्सून पूर्व पावसाची हजेरी लावली. त्यामुळे खोपोली शहर ओलाचिंब झाले तर, परिसरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पहायला मिळाला. मे महिन्यापासूनच अतीउष्मा वाढल्याने नागरिक चिंतेत होते. पाणी टंचाईची … Read more

खोपोलीतील भीषण अपघातात दोन ठार

खोपोली – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सोमवरी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन जणांच जागीच मृत्य झाला. हा अपघात खोपोलीजवळ बोरघाटात मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर घडला आहे. मुंबईकडे येणाऱ्या मांसाची वाहतूक करणाऱ्या कंटेनरने कारला धडक दिली. त्यापाठोपाठ आणखी दोन वाहने येऊन धडकली. या अपघातामुळे काही काळ मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या … Read more