पिंपरी | खोपोली शहरात मान्सून पूर्व पावसाची हजेरी

खोपोली , (वार्ताहर) – गेल्या दोन दिवसांपासून खोपोली शहरात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उष्णतेमध्ये प्रचंड वाढल्याने नागरिकसुध्दा पावसाच्या प्रतीक्षेत होते. त्याच गुरुवारी (दि. ६) दुपारी विजांच्या कडकडाटात ढगांच्या गडगडाटासह मान्सून पूर्व पावसाची हजेरी लावली. त्यामुळे खोपोली शहर ओलाचिंब झाले तर, परिसरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पहायला मिळाला. मे महिन्यापासूनच अतीउष्मा वाढल्याने नागरिक चिंतेत होते. पाणी टंचाईची … Read more

पिंपरी | खोपोली शहरात धुराचे साम्राज्य

खालापूर, (वार्ताहर) – मीळ गावाशेजारील डम्पिंग ग्राऊंडला सोमवारी (दि. ६ ) रात्रीच्या दरम्यान आग लागली होती. त्यामुळे परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले होते. तर, आग दुसऱया दिवशीही धमसत होती. नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्याचे प्रयत्न केला. प्रशासनाकडून आग विझविण्यासाठी यंत्राणा उभी न केल्याने दुसऱ्या दिवशीही आग घुमसत होती. टाटा कंपनीचे अग्निशमन दलाचे जवानांनी मदत … Read more