किच्चा सुदीपच्या निर्णयाने प्रकाश राज दुखावले; म्हणाले, ‘तो जाळ्यात…’

बंगळुरू -कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीप याने घेतलेल्या निर्णयाने ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज चकित झाले आहेत. सुदीपच्या कृतीमुळे मला धक्का बसला. तसेच, मी व्यथितही झालो, असे त्यांनी म्हटले आहे. सुदीप याने बुधवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या समवेत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्याआधी सुदीप भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. मात्र, तशी शक्‍यता राज यांनी … Read more

अजय देवगण, किच्चा सुदीपच्या हिंदी वादावर सोनू निगम म्हणाला…

मुंबई – मनोरंजन विश्वात सध्या भाषेचा वाद वाढत चालला आहे. बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि किच्चा सुदीप यांच्यात राष्ट्रभाषेवरून सुरू झालेल्या वादाला आता नवे वळण लागले आहे. अनेक सेलिब्रिटींनी या प्रकरणी आपले मत उघडपणे मांडले आहे. त्याचबरोबर या वादात आता गायक सोनू निगमचेही उडी घेतली आहे. सोनू निगम प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मुक्तपणे मांडण्यासाठी ओळखला … Read more