गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्याचे अपहरण; 2 कोटीं रूपयांच्या खंडणीची मागणी

बीड – जिल्ह्यातील केज तालुक्यालगतच्या महामार्गावरील टोल नाक्याजवळ गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पवनचक्की प्रकल्पराच्या अधिकाऱ्याचे अपहरण करण्यात आल्याची घटना घडली आहे. आरोपींनी त्यांच्याकडे तब्बल 2 कोटींची खंडणी मागितल्याची माहिती आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, अवादा या पवनचक्की प्रकल्पाच्या उभारणीचे काम करणारे सुनील केदु शिंदे व त्यांचे सहकारी मंगळवारी रात्री बीडहून केजकडे जात होते. रात्री 11 च्या सुमारास … Read more

Video : पुणे रेल्वे स्थानक परिसरातून ७ महिन्यांच्या बाळाचे अपहरण, घटना सीसीटीव्हीत कैद

Kidnapping News – मराठवाड्यातून आलेल्या दाम्पत्याच्या सात महिन्यांच्या मुलाचे पुणे रेल्वे स्थानक परिसरातून अपहरण करण्यात आले. अपहरणकर्ता सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. श्रावन अजय तेलंग (७ महिने, रा. मराठवाडा) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. (Video: Kidnapping of 7-month-old baby from Pune railway station area, incident caught on CCTV ) पोलिसांनी … Read more

अपहरण आणि खंडणी प्रकरण : सांगली येथील टोळी मधील एकास जामीन मंजुर

पुणे : जून्या पैशाच्या वादातुन धायरी येथील तरुणाचे त्याच्या राहत्या घरातून अपहरण करुन सांगली तासगाव येथे एका शेड मध्ये कोंडुन मारहान करुन फ़ोन द्वारे खंडणी मागीतली. या प्रकरणी अमोल उत्तम मोरे (रा.बिरनवाडी , सांगली ) याला पुणे जिल्हा व सत्र न्यायाधीश शिंदे साहेब यांनी जामीन मंजुर केला आहे. दिनांक ४ ऑगस्ट २०२३ रोजी उत्तमनगर पोलीस … Read more

नगर | अपहरण करून खुनी हल्ला करणार्याचा जामीन अर्ज फेटाळला

नगर – पूर्वीच्या तक्रारीचा राग मनात धरून अपहरण करून फिर्यादीस जीवे ठार मारण्याचा उद्देशाने हल्ला केल्याप्रकरणी शिंगोरी (ता. शेवगाव) येथील आरोपींचा अटकपूर्वक जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने नामंजूर करण्याचा आदेश पारित केलेला आहे. शेवगाव तालुक्यातील शिंगोरी येथील भागवत काशिनाथ चेमटे यांनी अवैध वाळूचा साठा तहसीलदार यांना पकडून दिला. व त्यामुळे तहसीलदारांनी दंड केला. तसेच … Read more

Pune: अपहरण, खंडणी व खुनाचा प्रयत्न प्रकरणात एकाला अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे – भुगाव (ता. मुळशी) येथील एका तरुणास स्कॉर्पिओ गाडीतून अपहरण करून खंडणी मागून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल आहे. संतोष धुमाळ, सागर खिराळे यांच्यसह एकुण पाच जणांवर पौड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. त्यापैकी सागर खिराळे याने ॲड अजित पवार व ॲड प्रणित नामदे यांच्या मार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज … Read more

अहमदनगर – राहुरीतून काॅलेज तरुणीचे अपहरण

राहुरी – शहरातील एका कॉलेजमध्ये बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन काॅलेज तरुणीचे अपहरण केल्याची घटना दि. २५ नोव्हेंबर रोजी घडली. या घटनेबाबत किरण कांबळे या तरुणावर संशयित म्हणून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेतील काॅलेज तरुणी देसवंडी परिसरात राहते. ती राहुरी शहरातील एका काॅलेजमध्ये शिक्षण घेत आहे. दि. २५ नोव्हेंबर सकाळी सात … Read more

नेवासा: लोणी बस स्थानकावरून विद्यार्थीनीचे फिल्मी स्टाईल अपहरण

नेवासा – लोणी (ता. राहता) येथील बस स्थानकावरून इयत्ता बारावीच्या वर्गात शिकत असलेल्या 17 वर्षीय विद्यार्थीनीचे अपहरण झाले आहे. ही घटना सोमवार (दि. 18 सप्टेंबर) रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी मुलीचे वडीलांनी लोणी (राहता) पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. मात्र चार दिवसानंतरही मुलीचा तपास लावण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही. (kidnapping) याबाबत सविस्तर … Read more

मर्चंट नेव्हीतील तरुणाचे पणवेलमधून अपहरण : पुणे गुन्हे शाखेकडून सुटका

पुणे – मर्चंट नेव्हीतील एका तरुणाचे पनवेलमधून अपहरण करुन धनकवडीमधील लॉजमध्ये डांबून ठेवण्यात आले होते. यानंतर त्याच्या वडिलांकडे दोन लाखाच्या खंडणीची मागणी करण्यात आली. दरम्यान अपहरण झालेल्या तरुणाने वडिलांना व्हॉटसअपवर लोकेशन पाठवले होते. त्यानूसार पुणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथक एकने त्याची सुटका केली. याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात अभिजीत राजेंद्र थोरात (20,रा. कर्जत अहमदनर), निखील रमेश कांबळे … Read more

पहा व्हिडिओ,’गुंडाने फिल्मी स्टाईल केले अपहरण; नंतर मुलगी बेशुद्ध असताना घेतले सात फेरे…’

राजस्थानमधील जैसलमेरमध्ये एका मुलीचे अपहरण करून तिला बळजबरीने पळवून नेल्याची लाजिरवाणी घटना समोर आली आहे. मोहनगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सांखला गावातून 1 जून रोजी मुलीचे अपहरण करण्यात आले होते. यानंतर तरुणीसोबत जबरदस्तीने फेऱ्या मारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.   मीडिया द्वारा ये वीडियो जैसलमेर का बताया जा रहा है। रिपोर्ट्स के अनुसार … Read more

आम आदमी पक्षाचा सुरत विधानसभेचा उमेदवार गायब; मनीष सिसोदिया यांचा भाजपवर गंभीर आरोप

नवी दिल्ली : गुजरात निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगत असून यात मोठी घडामोड समोर आली आहे.  भाजपने सूरत (पूर्व) येथील आपच्या उमेदवार कंचल जरीवालाचे अपहरण केल्याचा आरोप आप नेते मनीष सिसोदिया यांनी केला आहे.  शेवटच्या त्या आरोच्या कार्यालयात दिसल्या असून त्यांच्या गायब होण्यामागे भाजपचाच हात असल्याचा आरोप सिसोदिया यांनी केला आहे. सिसोदिया यांनी आज प्रसारमाध्यमांशी या … Read more