आमच्या कीडन्या गहाण ठेवून पीक कर्ज द्या; हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बँकेकडे मागणी

हिंगोली – राज्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही बँका वरिष्ठ कार्यालयाच्या पत्रावर बोट ठेवत आहेत. त्यामुळे पिककर्जाचे पुनर्गठण करण्यास टाळाटाळ केली जात आहे. बँकेने कर्जाचे पुनर्गठण करावे अन्यथा आमच्या किडन्या घेऊन पिककर्ज द्यावे, अशी मागणी सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी केली आहे. या संदर्भात शेतकरी संगिता पतंगे, पांडुरंग मानमोठे, दशरथ मानमोठे, विनायक कावरखे, दशरथ मुळे, संतोष वैद्य, विजय … Read more

पुणे | किडनी प्रतीक्षा यादी १ हजार ७२ वर

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – किडनी (मुत्रपिंड) आजाराबाबत जनजागृतीचा असलेला अभाव तसेच किडनी दान आणि प्रत्यारोपणामध्ये असलेले गैरसमज यामुळे किडनी प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रूग्णांना आजही किडनीसाठी कित्येक महिने, वर्षे वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे राज्यातील किडनी प्रत्यारोपण प्रतिक्षा यादी दरवर्षी ३५० पेक्षा अधिक संख्येने वाढत आहे. अवघ्या पुणे शहरात आज प्रतीक्षा यादी १ हजार ७२ वर … Read more

शव देणगीद्वारे किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण; सिम्बायोसिस रुग्णालयातील डॉक्‍टरांच्या टीमचे यश

पुणे – साधारणपणे जिवंत व्यक्‍तीच्या किडनी किंवा अन्य अवयवांचे प्रत्यारोपण केले जाते. पण, एका मृतदेहाच्या किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण “सिम्बायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्रात करण्यात आले आहे. शव देणगीद्वारे ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचा दावा हॉस्पिटलने केला आहे.याबाबत रुग्णालयाचे डॉ. राजीव येरवडेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. एक 17 वर्षाची तरुणी, जिला अनुवंशिक मूत्रपिंडाचा … Read more

किडनी तस्करीचे रॅकेट इंडोनेशिया पोलिसांकडून उघड

जकार्ता – मानवी अवयवांच्या तस्करीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा तपास इंडोनेशियातील पोलिसांकडून केला जातो आहे. या रॅकटमध्ये काही पोलीस आणि इमिग्रेशन अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. या टोळीने इंडोनेशियातील 122 जणांना किडनी विक्रीसाठी कंबोडियाला पाठवले असल्याच्या आरोपाचा तपास इंडोनेशियातील पोलिसांकडून केला जातो आहे. या संदर्भात इंडोनेशियातील अधिकाऱ्यांनी 19 जुलै रोजी 12 जणांना अटक केली असून, बेकायदेशीरपणे केल्या जात असलेल्या … Read more

Pune : पत्नीची किडनी निकामी होताच पतीने दिला घटस्फोट

पुणे – पती-पत्नी संसाररुपी गाड्याची दोन चाके असल्याचे म्हटले जाते. शेवटपर्यंत एकामेकांच्या सुखा-दु:खात ते सहभागी होत असतात. मात्र, येथील कौटुंबिक न्यायालयात दाखल झालेल्या एका प्रकरणात पत्नीची किडनी निकामी असल्याचे समजताच पतीने तिची काळजी घेणे सोडून दिले. पत्नीचे किडनी प्रत्यारोपण झाल्यानंतर पती तिला भेटायला देखील आला नाही. त्यानंतर पतीने घटस्फोटाची मागणी केल्याचे समजल्यावर तिला आणखी धक्का … Read more

मधुमेहाचे डोळ्यावर आणि किडणीवर परिणाम होतात; वर्षातून 2 वेळी चाचणी आवश्यक

पुणे – मधुमेहाचे डोळ्यावर आणि किडणीवर परिणाम दिसून येतात. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:च्या आरोग्यासाठी वर्षातून दोन वेळा मधुमेहाची तपासणी करणे गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यातील गुंतागुंत टाळता येऊ शकेल, असा सल्ला मधुमेह तज्ज्ञ डॉ. श्रीपाद भट यांनी दिला. कोथरुड हॉस्पिटलतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विनामूल्य आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले. शिबिरामध्ये 163 नागरिकांनी लाभ … Read more

लालू प्रसाद यादवांना मुलगी रोहिणी देणार किडनी; या दिवशी होणार प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

पाटणा – राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा आणि बिहारचे मुख्यमंत्री सध्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी सिंगापूर येथे त्यांची कन्या रोहिणी आचार्य यांच्याकडे गेले आहेत. डॉक्‍टरांनी त्यांच्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची संभाव्य तारीख म्हणून 5 डिसेंबरचा दिवस निश्‍चित केला असून सगळे वैद्यकीय अहवाल व्यवस्थित आले तर त्यादिवशी लालूप्रसाद यादव यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात येईल. सध्या ते गुंतागुंतीच्या अनेक … Read more

किडनी दान करणाऱ्या महिलेला थेट पंतप्रधानांचे पत्र

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींद्वारा अवयव दानाला महादान संबोधल्याने प्रभावित झालेल्या एका महिलेने आपली किडनी दान केली. यामुळे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या महिलेला पत्र लिहून प्रशंसा केली आहे. या महिलेचे नाव मानसी हलदर (वय 48) असे असून त्या कोलकात्याच्या रहिवाशी आहेत. त्यांनी किडनी दान देऊन एका व्यक्‍तीला जीवदान दिले आहे. पंतप्रधानांनी आपल्या … Read more

मधुमेह आणि डायलिसीसचा संबंध कसा आहे?

मूत्रपिंडाच्या चिवट विकारांपैकी (सीकेडी) 44 टक्के विकारांना मधुमेह जबाबदार असतो आणि मूत्रपिंडाच्या चिवट रोगांमागील प्रमुख कारणांमध्येही मधुमेहाचा समावेश होतो. शरीर पुरेशा प्रमाणात इन्सुलिन निर्माण करू शकत नाही किंवा इन्सुलिन कार्यक्षमतेने वापरू शकत नाही, अशी अवस्था म्हणजे मधुमेह होय. त्यामुळे निरोगातील साखरेची (ग्लुकोज) पातळी योग्य राखणे कठीण होऊन जाते. मधुमेह नियंत्रणात ठेवला नाही, तर त्यामुळे सीकेडीशिवाय … Read more

…अन् जाता-जाता तरुणीने चौघांना दिले जीवदान

पुणे- मेंदुमध्ये रक्तस्राव झाल्यामुळे पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या आईने मुलीच्या अवयवदानास परवानगी दिल्यावर ह्रदय, यकृत, किडनी आणि स्वादुपिंड हे अवयव शहरातील विविध रुग्णालयांतील प्रतीक्षेवरील रुग्णांसाठी दान करण्यात आले. करोनाच्या काळात हे या वर्षीचे हे अकरावे अवयवदान ठरले आहे. त्यामुळे चौघांना जीवदान मिळाले आहे.   वाकड … Read more