कडाक्याच्या उन्हाळ्यात लहान मुलांना ‘ही’ फळे नक्की घायला द्या ! होईल सर्वाधिक फायदा…..

Summer Fruits for Kids : उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी फक्त पुरेसे पाणी पिण्याची गरज नाही, तर तुम्ही अनेक प्रकारची फळे, भाज्या आणि आरोग्यदायी पेयांच्या मदतीने सुद्धा हायड्रेट राहू शकता. मुख्यतः मुलांसाठी स्वतःला हायड्रेटेड ठेवणे खूप कठीण होते. अशा परिस्थितीत फळे खाऊ घालणे तुमच्या मुलांना उत्तम ठरू शकते. तुम्ही तुमच्या मुलांना त्यांची आवडती फळे खायला देऊन … Read more

मुलांना मोबाईलच्या विश्वातून बाहेर काढायचंय? त्यांना सामाजिक संस्कार देण्यासाठी तुम्ही काय करायला हवे? जाणून घ्या…

अनेक मुले स्वभावाने लाजाळू असतात आणि बाहेरील जगापासून दूर राहतात. कित्येक मुलं मोबाईल आणि लॅपटॉपलाच आपलं जग मानतात आणि त्यांना त्यांच्या शेजाऱ्याचं नावही माहीत नसतं. मोबाईलच्या माध्यमातून आपण संपूर्ण जगाशी सामाजिक किंवा सोशल आहोत असे त्यांना वाटते. जेव्हा मुले मित्र बनवू शकत नाहीत किंवा त्यांना समाजात वावरताना अडचणी येतात तेव्हा पालकांसाठी हे एक आव्हान असू … Read more

सीमा हैदर, अंजूनंतर आता दीपिकाची ‘love story’ आली समोर; पतीला “तुम्ही माझ्यामुळे दुःखी असता” म्हणत पळाली कुवेतला

नवी दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून देशात काही प्रेम कहाण्या सुरु झाल्या आहेत. प्रियकरासाठी प्रेयसी देशाच्या सीमा ओलांडत आहेत. सर्वात अगोदर पाकिस्तानी महिला सीमा हैदर आपल्या प्रेमासाठी भारतात आली त्यानंतर भारतीय अंजु पाकिस्तनात जाऊन फातिमा बनली. हे एवढं कमी होत कि काय म्हणून आता भारताची आणखी एक महिला आपल्या प्रेमासाठी घर संसार मुलंबाळं सोडून परदेशात … Read more

पालकांनो..! तुमची मुलं सुद्धा तुमच्या पासून ‘या’ गोष्टी लपवत आहेत का? आजच व्हा सावध, अन्यथा नंतर होईल मोठा पश्चाताप

पुणे – आपल्या मुलांना चुकीच्या मार्गावर जाण्यापासून वाचवण्यासाठी पालक अनेकदा त्यांच्यावर लक्ष ठेवून असतात. असे असूनही, अनेकदा असे दिसून येते की ते पौगंडावस्थेत पोहोचल्यानंतर मुले त्यांच्या पालकांपासून अनेक गोष्टी लपवू लागतात. जाणून घ्या अश्या ‘पाच’ गोष्टी जे मुले आपल्या पालकांपासून लपवत असतात. १) प्रेम प्रकरण – आजकाल काही मुलं पौगंडावस्थेत येईपर्यंत त्यांचे अफेअर्स सुरु होतात … Read more

लहान मुलांना नायकांपेक्षा खलनायक जास्त पसंद

वॉशिंग्टन – सर्वसाधारणपणे समाजात अवतीभोवती घडणाऱ्या घटनांमध्ये जे लोक आदर्श काम करतात त्यांनाच आदर्श मानले जाते पण चित्रपटांमध्ये किंवा टीव्हीवर जे खलनायकाचे पात्र रंगवतात त्या खलनायकांना मात्र लहान मुले अधिक पसंद करत असल्याचे समोर आले आहे कोणताही चित्रपट असो किंवा वेब सिरीज असो किंवा टीव्हीवरील मालिका असो त्यावरील नायकापेक्षाही खलनायकालाच लहान मुले पसंत करत असल्याचा … Read more

मुलं बिघडत असल्याची ही 5 लक्षणे अजिबात दुर्लक्षित करू नका

पालकांना त्यांच्या मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करायची असते.  मुलांच्या आनंदासाठी ते सर्व काही करतात.  मुलंही आपल्या आई-वडिलांवर खूप प्रेम करतात आणि त्यांचे म्हणणे ऐकतात. पण जेव्हा मुलं मोठी होऊन कुटुंबाबाहेर जातात, तेव्हा त्यांची समाजातील इतर लोकांशी ओळख वाढते.  त्यांची शाळा किंवा कॉलनीत अन्य मुलांसोबत मैत्री होते.  ते मित्र बनवतात तसेच शिक्षक, बस किंवा रिक्षाचालक, दुकानदार … Read more

मोठी बातमी ! डीसीजीआयकडून ६ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ‘कोवॅक्सिन’ला मंजूरी

नवी दिल्ली : भारतात पुन्हा एकदा करोनाच्या संसर्गामंध्ये हळूहळू वाढ होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे देशात चौथी लाट येणार कि काय अशा चर्चाना पुन्हा एकदा उधाण येत आहे. त्यातच आता ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून ६ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला प्रतिबंधित आपत्कालीन वापरासाठीची परवानगी देण्यात आली आहे. आजच या लसीला परवानगी … Read more

मुलांची उंची वाढण्यासाठी त्यांना द्या ‘हे’ सुपर फूड्स; उंची वेगाने वाढेल

मुलांचा आहार चांगला नसेल तर त्यांची वाढ खुंटते. यामुळे त्यांची उंची थांबू शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पालकांनी मुलांच्या रोजच्या आहारात काही खास गोष्टींचा समावेश करायला हवा. आज आम्ही तुम्हाला काही आरोग्यदायी गोष्टींबद्दल सांगत आहोत, ज्या तुमच्या मुलांची उंची वाढवून ते निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात. ० बेरी बेरीजमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर फायटोन्यूट्रिएंट्स असतात … Read more

करोनाची तिसरी लाट! ‘नोझल व्हॅक्सिन’ लहान मुलांसाठी ‘गेम चेंजर’ ठरणार?; जागतिक आरोग्य संघटना

नवी दिल्ली :  देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. त्यातच   तिसऱ्या लाटेचे संकट सर्वांसमोर उभे टाकणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच ही  करोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी अत्यंत धोकादायक आल्याचे सांगण्यात येत आहे.  मात्र या सर्वात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या चीफ सायंटिस्ट सौम्या स्वामीनाथन यांच्या मते करोनाची … Read more

लसीकरणाच्या पुढच्या टप्प्याची सुरुवात; १२ वर्षांखालील मुलांवर करोना लसीची चाचणी सुरु

नवी दिल्ली : करोनाची लस निर्माण करणाऱ्या फायझर कंपनीने गुरुवारपासून ११ वर्षापेक्षा कमी वर्षाच्या मुलांवर करोना लसीची चाचणी सुरु केल्याची माहिती दिली आहे. जागतिक लसीकरण मोहिमेमधील पुढच्या टप्प्याची ही सुरुवात असल्याचे मानले जात आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार फायझरने सहकारी कंपनी असणाऱ्या बायोएनटेकच्या मदतीने या चाचण्या सुरु केल्याचे स्पष्ट केले आहे. “आमची सहकारी कंपनी असणाऱ्या … Read more