आता नवीन समस्या जगासमोर ;करोना रुग्णांच्या पायाला आणि बोटांना सूज

न्यूयॉर्क : युरोप आणि अमेरिकेतील त्वचा विशेषज्ञ सध्या करोनाच्या रुग्णांची ओळख पटवण्यासंबंधी दिसत असलेल्या एका नव्या लक्षणाबद्दल चर्चा करत आहेत. खासकरुन हे लक्षण लहान मुलं आणि तरुणांमध्ये दिसत आहे. मार्च महिन्यात इटलीमधील काही त्वचा विशेषज्ञांना करोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या पायाला आणि बोटांना सूज येत असून जळजळ होत असल्याचे लक्षात आले होते. त्वचा विशेषज्ञांनी या लक्षणाला (कोविड … Read more

एकावेळी सहा अपत्यांचा जन्म; दोघांचे श्‍वास थांबले

शिपूर (मध्यप्रदेश) : येथे एका महिलेने सहा मुलांना जन्म दिला. ही दुर्मिळातील दुर्मीळ घटना आहे. येथील सरकारी जिल्हा रुग्णालयात ही न भूतो न भविष्यती अशी ही घटना घडली. त्यातील दोन नवजात अर्भकांचा मृत्यु झाला. अन्य चार अर्भकांना अतिदक्षता विभागात वैद्यकीय देखरेखी ठेवले आहे. या मातेची प्रकृती स्थिर आहे.

करण जोहरने मुलांसोबत साजरी केली दिवाळी, पहा फोटो

मुंबई – बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक करण जोहरने यंदाची दिवाळी दणक्यात साजरी केली आहे. त्याला कारण ही तसच आहे, करणने यावर्षीची दिवाळी त्याची दोन्ही मुले यश आणि रुही यांच्यासोबत दिवाळी साजरी केली आहे. त्याने मुलांसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.   View this post on Instagram   Happy Diwali from me and mine … Read more