nagar | विरोधकांनी पराभव स्वीकारावा : किरण काळे

नगर, (प्रतिनिधी) – महाविकास आघाडीचे ॲड. राहुल झावरे यांच्यावर गुरुवारी हल्ला झाला. या हल्ल्याची शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी भ्याड हल्ला अशी भलावना करत निषेध केला आहे. राजकारणात जय, पराजय होत असतो. दोन्हीही पचविण्याची ताकद असावी लागते. विजयानं उन्मादून जायचं नसतं आणि पराजयान खचून जायचं नसतं. विरोधकांनी आता पराजय स्वीकारला पाहिजे, असे काळे म्हणाले. … Read more

nagar | वकिलांवर हल्ला हा न्यायव्यवस्थेवर हल्ला : किरण काळे

नगर, (प्रतिनिधी) – ॲड. अशोक कोल्हे यांच्यावरिल हल्ल्याची घटना दुर्दैवी आहे. काही दिवसांपूर्वी राहुरीत वकील दांपत्यांचा निर्घृण खून झाला होता. याबाबत सरकारकडे वकील संरक्षणाच्या संदर्भातला कायदा पारित करण्याची मागणी काँग्रेसने वकिलांच्या आंदोलनाला पाठिंबा देत केली होती. मात्र सरकारने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळेच हल्ला करणाऱ्यांचे धाडस वाढत आहे. पक्षकारानेच ॲड. कोल्हे यांच्यावर हल्ला केल्याचे समोर … Read more

अहमदनगर – मुख्यमंत्र्यांकडून केवळ दिखावा

नगर  – शहरातील शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवकांचे भवितव्य मटका, बिंगो, जुगार, तंबाखू, गुटखा, मावा अशा व्यसनाभोवती अडकविले जात आहे. सरकार स्वतः शासन निर्णय काढून गंभीर नाही. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी लक्ष घालण्याचा केवळ दिखावा केला. मात्र प्रत्यक्षात पुन्हा जैसे थे परिस्थिती आहे, असा आरोप शहर कॉंग्रेसचे किरण काळे यांनी केला आहे. हेरंब कुलकर्णी हल्ला प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ … Read more

आमदार पिता-पुत्रांवर तोफ डागत किरण काळे राष्ट्रवादीतून बाहेर

नगर – विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये खिंडार पडायला सुरुवात झालेली असतानाच स्थानिक पातळीवर अंतर्गत वाद राष्ट्रवादी मध्ये उफाळलं आला. प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष किरण काळे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्त केला असल्याची माहिती किरण काळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले की, मी … Read more