कीर्तनकार शिवलीला पाटील यांच्या कीर्तनाचे आयोजन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

बुलडाणा – बिग बाॅस मराठी शोमध्ये सहभाग घेतलेल्या कीर्तनकार शिवलीला पाटील पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. नवरात्रोत्सवानिमित्त देऊळगाव मही येथील राजमाता जिजाऊ दुर्गा नवरात्र उत्सव मंडळाळे शिवलीला यांच्या कीर्तनाचे आयोजन केले होते. यावेळी जास्त गर्दी झाली. कोविड नियमांचे उल्लंघन झाले. त्यामुळे आयोजकांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी जिजाऊ दुर्गा मंडळाचे आजोजक संदीप राऊत, गणेश मोरे, … Read more

ह.भ.प. ताजुद्दीन महाराज शेख यांचे निधन, कीर्तन सुरू असताना आला हृदयविकाराचा झटका

औरंगाबाद – हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले ह.भ.प. ताजुद्दीन महाराज शेख यांचे निधन झाले आहे. काल रात्री कीर्तन सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. ही घटना काल रात्री नंदूरबार येथे घडली. भजन करत असताना मरण येणे हे फार मोठ्या साधूत्वाचे लक्षण असल्याचे वारकरी संप्रदायात समजले जाते. हिंदू मुसलमान दोघांतील दरी मिटवण्यासाठी त्यांनी हजारो कीर्तने … Read more

“मी असं बोललोच नाही; इंदोरीकर महाराजांचे घुमजाव

अहमदनगर : इंदोरीकर महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकानी पाठवलेल्या नोटिशीला उत्तर दिलं आहे. मी तसं वक्तव्य केलेले नाही’ यूट्युबला आम्ही काही टाकत नाही, तसेच कार्यक्रमाची रेकॉर्डिंग देखील करत नाही.’ असा दावा इंदोरीकर महाराजांनी केला आहे. “मी समाज प्रबोधनाचे काम करतो” मला महाराष्ट्र शासनाचा महात्मा गांधी पुरस्कार मिळाला आहे. जानेवारी,फेब्रुवारीत माझे नगर जिल्ह्यात कीर्तन झाले … Read more

महाराष्ट्राच्या कितर्न परंपरेत इंदुरीकरांचे कीर्तन बसत नाही

डॉ.सदानंद मोरेंची इंदुरीकरांवर टीका मुंबई : प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या एका विधानावरून महाराष्ट्रात चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे. राजकीय नेत्यांसह अनेकांनी इंदुरीकर महाराज यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. तर दुसरीकडे इंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थही लोक पुढे येत आहे. या वादावर संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी भाष्य केले … Read more