nagar | चर्चा फिस्कटली तर स्वतंत्रपणे लढू

श्रीरामपूर,(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणूक जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीबरोबर चर्चा चालू आहे. यात शिर्डीच्या जागेबाबत आम्ही आग्रही आहोत. चर्चा फिस्कटली तर आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेऊन ही जागा लढवणार असल्याचे वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन चव्हाण यांनी जाहीर केले. येथील शासकीय विश्रामगृहात वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाध्यक्ष विशाल … Read more

मुख्यमंत्री पदामागे छुपा गेम; प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला लगावला टोला

नगर – महाविकास आघाडीतील विविध नेत्यांच्या नावाने मुख्य मंत्रिपदाच्या दावेदारीची चर्चा सुरू असली, तरी यामागे काहीतरी छुपा गेम दिसतो, ज्यांच्या चौकशी सुरू आहेत तेच मुख्यमंत्री पदाचे दावेदार दिसू लागले आहेत, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी येथे लगावला. नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे मागील महिन्यात झालेल्या हिंदू-मुस्लिम दंगलप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे … Read more