शरीराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी दररोज व्यायाम गरजेचाच

पुणे – अलीकडे आरोग्याविषयीची जागरूकता चांगलीच वाढली आहे. या जागरूकतेत शरीराची कार्यक्षमता वाढणे हा महत्त्वाचा भाग आहे. शरीराचा स्टॅमिना वाढवण्याकरिता भरपूर व्यायामाबरोबरच समतोल आहाराकडे तितकेच लक्ष देणे गरजेचे असते. आहार आणि व्यायाम यासंदर्भात कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत याविषयी… शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत या विषयी तज्ज्ञांनी केलेले मार्गदर्शन…. 1) सर्व प्रथम … Read more

एचआयव्ही पॉझिटीव्ह टेस्ट चा अर्थ काय असतो, माहित आहे का?

पुणे – एचआयव्ही टेस्ट अचूकपणे पॉझिटीव्ह (HIV positive) असेल तर त्याचा अर्थ एचआयव्हीसंसर्ग निश्‍चितपणे झाला आहे. पण याचा अर्थ एडस झाला आहे असा होत नाही. एचआयव्हीबाधीत माणसाला एडस होण्यासाठी काही ठराविक महिने किंवा ठराविक काळ लागतो. पॉझिटीव्ह टेस्टची शंका असेल तर आता आणखी बऱ्याच टेस्ट करता येतात ज्यामुळे अचूक निदान करता येते. उदा. रक्‍तामध्ये व्हायरस … Read more

कशासोबत काय खाऊ नये…?

पुणे – आपण जेवतांना कोणतेही पदार्थ एकत्र खातो. पण आपल्याला माहित नाही की अनेक पदार्थ असे आहेत जे एकत्र नाही खाले पाहिजे. जाणून घ्या असे कोणते पदार्थ आहेत जे एकत्र खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. – दुधासोबत दही, मीठ, आंबट वस्तु, चिंच, डांगर, मुळा, मुळ्यांची पाने, दोडका, बेल, आंबट फळे, सातु हानिकारक असतात. दुधात गूळ … Read more

लठ्ठपणा आणि वंध्यत्व बद्दल काही गंभीर गोष्टी तुम्हाला माहित का?

पुणे – वंध्यत्व अर्थातच इन्फर्टिलिटी ही वैवाहिक जीवनात तणावग्रस्त करणारी मोठी समस्या होऊ लागली आहे. स्त्री अथवा पुरुष यांच्या प्रजनन क्षमतेवर अनेक घटकांचा परिणाम होत असतो. प्राथमिक तपासण्या व उपचार झाल्यानंतर अनेकवेळा रुग्णांना प्रथम वजन आटोक्‍यात आणा हा सल्ला दिला जातो.  अतिरिक्‍त वजनाचा व प्रजनन क्षमतेचा काय संबंध? अतिरिक्‍त लठ्ठपणामुळे स्त्री किंवा पुरुष यांच्यामधील हार्मोनस … Read more

अशी घ्या, तुमच्या नाजूक व सुंदर डोळ्यांची काळजी

सहसा “डोळे हे जुल्मी गडे, रोखूनी मज पाहू नका’ अशी गाण्याची एक ओळ प्रसिद्ध आहे. मात्र, हे डोळे आरोग्यदायी आणि सदासतेज ठेवण्यासाठी आपण काहीच प्रयत्न करताना दिसत नाही. येथे डोळ्यांची (Eye care) काळजी घेण्याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचा जरुर विचार करावा.. निरोगी, स्वच्छ, सतेज डोळे हे त्या व्यक्तीच्या निरोगीपणाचे लक्षण समजले जाते. डोळ्यांची … Read more