बंडखोरी पडली महागात; राज्यातील या’ बड्या नेत्याला काॅंग्रेसने 6 वर्षांसाठी केले निलंबित

कोल्हापूर – कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून (Kolhapur Lok Sabha Election 2024) बंडखोरी करणारे काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे (Bajirao Khade) यांच्यावर काँग्रेसने 6 वर्षांच्या निलंबनाची कारवाई केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या निर्देशानंतर उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी ही कारवाई केली. (Congress rebel leader Bajirao Khade suspended for 6 years) काॅंग्रेसने खाडे यांच्या निलंबनाचे … Read more

“राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाला साजेसं असं काम छत्रपती कुटुंबाने केलं नाही”; वीरेंद्र मंडलिकांची टीका

Kolhapur Lok Sabha Election 2024|

Kolhapur Lok Sabha Election 2024|  कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्याबाबत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर आता संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनीही छत्रपती घराण्यावर निशाणा साधला आहे. छत्रपती कुटुंबाने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाला साजेसं काम केलं नाही. छत्रपती कुटुंबिय राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने … Read more