अजय देवगणच्या ‘दृश्यम’ची मोठी कामगिरी, ‘या’ भाषेत रिमेक होणारा बनला पहिला भारतीय चित्रपट

मुंबई – बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिवर तुफान कमाई केली होती. त्यानंतर आता अजय देवगणच्या चित्रपटाचा कोरियन रिमेक बनणार आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये याची घोषणा करण्यात आली आहे. कोरियन भाषेत भारतीय चित्रपटाचा रिमेक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ‘दृश्यम’ हा पहिला मल्याळम भाषेत 2013 … Read more

मारूतीच्या दादागिरीमुळे जम बसवण्यात आले अपयश ; फोर्ड आणि अन्य चार वाहन कंपन्या भारतातून बाहेर पडल्या

नवी दिल्ली – वाहन उत्पादन क्षेत्रातील जगप्रसिद्ध फोर्ड या अमेरिकन कंपनीने भारतातून बाहेर पडण्याची घोषणा केली असून भारतातील वाहनांची बाजारपेठ किती गुंतागुंतीची आणि शिरकाव करण्यास कठीण आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. भारतीय रस्त्यांवर मारूतीच्या वाहनांची दादागिरी आहे. भारतातील वाहन बाजारपेठेतील मोठा हिस्सा मारूतीनेआणि अन्य चीनी व कोरियातील कंपन्यांनी व्यापलेला आहे आणि अशा या … Read more