Axis Bank: कोटक महिंद्रा बँकेला झालेल्या तोट्याचा ॲक्सिस बँकेला मिळाला फायदा

Axis Bank overtake Kotak Mahindra Bank: भारतीय रिझर्व्ह बँकेने कोटक महिंद्रा बँकेवर कठोर कारवाई केली आहे. ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंगद्वारे नवीन क्रेडिट कार्ड आणि नवीन ग्राहक जोडण्यापासून रोखले आहे. बँकेवर झालेल्या या कारवाईचा परिणाम गुरुवारी बँकेच्या शेअर्सवर स्पष्टपणे दिसून आला. गुरुवारी, 25 एप्रिल रोजी कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स 10 टक्क्यांहून अधिक घसरले. कोटक बँकेचे शेअर्स … Read more

RBI च्या एका निर्णयाने उदय कोटक यांचे 24 तासात 12 हजार 305 कोटी रुपयांचे नुकसान, शेअर्समध्ये भूकंप

Uday Kotak Networth – भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक गुरुवारी बरेच वाढले असले तरी खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरचा भाव काही काळ 52 आठवड्याच्या निचांकी पातळीवर गेला होता. दिवसाअखेरही या बँकेच्या शेअरचा भाव दहा टक्क्यापेक्षा जास्त कोसळला होता. त्यामुळे या बँकेच्या शेअरला काही काळ लोअर सर्किट लावावे लागले होते. कोटक महिंद्रा बँकेचे मुख्य प्रवर्तक असलेले उदय … Read more

RBIने कोटक महिंद्रा बँकेवर कारवाई केल्यानंतर काय होणार बदल? जाणून घ्या…

RBI action against Kotak Mahindra Bank| 

RBI action against Kotak Mahindra Bank|  भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने कोटक महिंद्रा बँकेवर मोठी कारवाई केली आहे. खासगी बँकांना ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंगद्वारे नवीन क्रेडिट कार्ड देण्यास बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय नवीन ग्राहक जोडण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. तर  कोटक महिंद्रा बँकेने त्यांच्या क्रेडिट कार्ड ग्राहकांसह विद्यमान ग्राहकांना सेवा प्रदान करणे सुरू ठेवावे, … Read more

कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची मोठी कारवाई, ग्राहकांवर काय परिणाम होणार ?

Rbi action on kotak mahindra bank – भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने कोटक महिंद्रा बँकेवर मोठी कारवाई केली आहे. RBI ने कोटक महिंद्रा बँकेला नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यापासून रोखले आहे. इतकेच नाही तर ऑनलाइन माध्यमातून नवीन ग्राहक जोडण्यावरही रिझर्व्ह बँकेने बंदी घातली आहे. ही बंदी तात्काळ लागू करण्याच्या सूचना रिझर्व्ह बँकेने दिल्या आहेत. (rbi … Read more

RBIकडून ICICI आणि कोटक महिंद्रा बँकेवर मोठी कारवाई, 16 कोटींचा ठोठावला दंड

RBI – नियामक नियमांचे पालन न केल्याबद्दल भारतीय रिझर्व्ह बँकेने ICICI आणि कोटक महिंद्रा बँकेवर कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मंगळवारी सांगितले की, त्यांनी ICICI बँकेला 12.19 कोटी रुपये आणि कोटक महिंद्रा बँकेला 3.95 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. कारवाईसाठी दिली ही कारणे – खाजगी क्षेत्रातील ICICI बँकेला ‘कर्ज आणि अग्रिम … Read more

Stock Market: एशियन पेंट्‌स, टाटा मोटर्स, इंडसइंड बॅंक, कोटक महिंद्रा बॅंक बसला फटका

मुंबई – अमेरिकेतील शेअर बाजार काल मोठ्या प्रमाणात घसरले. त्याचा परिणाम इतर देशाच्या शेअर बाजाराबरोबरच भारतीय शेअर बाजारावर होऊन निर्देशांक दोन दिवसानंतर कमी झाले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 187 अंकांनी कमी होऊन 60,858 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 57 अंकांनी म्हणजे 0.32 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 18,107 अंकावर बंद … Read more

Stock Market: बॅंकांचे शेअर वधारले

मुंबई – रिझर्व बॅंकेने व्याजदरात कसलीही वाढ केली नाही. त्याचबरोबर आगामी काळातही रिझर्व बॅंकेचे पतधोरण अर्थव्यवस्थेला चालना देणारे असेल असे सूचित केले आहे. त्यामुळे गुरुवारी शेअर बाजारात बॅंका आणि वित्तीय कंपन्यांच्या शेअरच्या भावात भरघोस वाढ नोंदली. बडोदा बॅंक वगळता इतर सर्व बॅंकांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. त्यामध्ये फेडरल बॅंक, एचडीएफसी बॅंक, कोटक महिंद्रा बॅंक, स्टेट … Read more

कोटक बॅंकेकडून घर गृहकर्जावरील व्याजदरात वाढ!

मुंबई – दोन वर्षापासून गृहकर्जावरील व्याजदर कमी पातळीवर आहेत. मात्र आता महागाई वाढण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बॅंकेने गृहकर्जावरील व्याजदरात 0.05 टक्‍क्‍यांची वाढ जाहीर केली आहे. सध्या या बॅंकेचे गृहकर्जावरील व्याजदर 6.50 टक्‍क्‍यापासून सुरू होतात. आता हे व्याज दर 6.55 टक्‍क्‍यापासून सुरू होतील असे बॅंकेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले … Read more

कोटक महिंद्रा बॅंकेकडून घरासाठी व्याजदरात “कपात”

मुंबई – घरासाठीच्या कर्जवितरण बाजारपेठेत आपला हिस्सा वाढविण्यासाठी कोटक महिंद्रा बॅंकेने घरासाठी कर्जासाठीच्या व्याजदरात 0.25 टक्‍क्‍यापर्यंत कपात केली आहे. आता हे व्याज दर 6.50 टक्‍क्‍यापासून सुरू होतील. बॅंकेचे ग्राहक मालमत्ता विभागाचे अध्यक्ष अंबुज चंद्रा यांनी सांगितले की, बॅंकेने उपलब्ध केलेले व्याजदर हे दहा वर्षातील कमी पातळीवरील आहेत. ही सुविधा फक्त उत्सवाच्या काळात सुरू करण्यात आली … Read more

कोटक महिंद्र बँकेचे सीईओ उदय कोटक यावर्षी एकच रुपया पगार घेणार!

मुंबई : कोरोना सारख्या आलेल्या साथीमुळे कोटक महिंद्र बँकेचे सीईओ उदय कोटक यांनी घोषणा केली आहे की यंदा ते वेतन म्हणून फक्त एक रुपया घेणार आहेत. एवढेच नाही तर पीएम केअर्स फंडामध्ये 25 कोटी रुपयांची आर्थिक मदत करणार असल्याचीही त्यांनी जाहीर केले. कोरोना व्हायरसच्या साथीमुळे होणारं नुकसान पाहता आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये केवळ एक रुपयाच … Read more