nagar | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सामाजिक क्रांतीच्या अग्रदूत

श्रीरामपूर,  (प्रतिनिधी)- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सामाजिक क्रांतीच्या अग्रदूत होत्या, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांनी केले. श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्र प्रसंगी ससाणे बोलत होते. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, मा.नगरसेवक दिलीप नागरे, राजेंद्र सोनवणे, अशोक जगधने, सुरेश ठुबे, डॉ. राजेंद्र लोंढे, सुनील साबळे, नजीर … Read more

विशेष : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या, स्त्री मुक्तीच्या कैवारी आणि युगस्त्री होत्या, शिवाय थोर सत्यशोधक आणि एक स्त्रीरत्न होत्या. आज त्यांच्या जयंतीदिनानिमित्ताने… ‘सावित्रीबाई या महाराष्ट्रातल्या स्त्री-मुक्ती चळवळीतल्या आद्य प्रणेत्या आहेत’, अशा शब्दांत प्रा. गं. बा. सरदार यांनी त्यांचा गौरव केलेला आहे. नारायण महादेव ऊर्फ मामा परमानंद यांनी 31 जुलै 1890 रोजी महाराजा सयाजीराव गायकवाड यांना … Read more

देश व देशातील स्त्रीशक्ती क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या कार्याबद्दल कृतज्ञ : उपमुख्यमंत्री

सातारा – “क्रांतीज्योती सावित्रीबाई खऱ्या अर्थानं देशातील स्त्रीशिक्षणाच्या जननी आहेत. सावित्रीबाईंनी स्त्रीसक्षमीकरणासाठी काम केलं. महिलांवरील अन्यायाविरुद्ध लढा दिला. त्या सत्यशोधक विचारांच्या क्रांतिकारी समाजसुधारक होत्या. देश व देशातील स्त्रीशक्ती क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या कार्याबद्दल कृतज्ञ आहे.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या नायगाव या जन्मगावी जाऊन आदरांजली वाहिली. सावित्रीबाईंचे जन्मगाव नायगावच्या विकासासाठी … Read more

सावित्रीबाईंच्या कर्तृत्वामुळेच स्त्रियांसाठी शिक्षणाचा मार्ग खुला : मुख्यमंत्री

मुंबई – स्त्री शिक्षणाच्या अध्वर्यू क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले आहे. तसेच महिला व बालविकास विभागाच्या वतीने साजरा करण्यात येणारा ‘सावित्री उत्सव’ आणि शालेय शिक्षण विभागाच्या वतीने साजरा करण्यात येत असलेल्या ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियानालाही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिवादन संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, क्रांतिज्योती सावित्रीबाई यांचे स्त्री … Read more

राजधानीत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

नवी दिल्ली : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 190 वी जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली. कोपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त निधी पांडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी … Read more

उपमुख्यमंत्र्यांचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेला सत्यशोधक विचार आणि रचलेल्या स्त्री शिक्षणाच्या पायावरच आजचा प्रगत, पुरोगामी, समर्थ भारत उभा आहे. देशातील स्त्रीशक्ती आज सर्व क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून योगदान देत आहे. स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहे, याचे श्रेय क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी त्याकाळात स्त्री शिक्षणासाठी घेतलेले कष्ट व सहन केलेल्या हालअपेष्टांना आहे. देश व देशातील स्त्रीशक्ती … Read more

मुख्यमंत्र्यांचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई  :- स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. सावित्रीबाई फुले यांची जयंती यापुढे ‘सावित्रीबाई फुले शिक्षण दिन’ म्हणून विविध उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. या सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिनाच्याही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान येथे क्रांतीज्योती … Read more

भाजप सरकारमुळे भिडे वाड्याची दुरवस्था- रोहित पवार 

भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करा; रोहित पवारांनी घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट  मुंबई: नवनिर्वाची आमदार रोहित पवार यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची यांची भेट घेतली. दरम्यान पुण्यातील भिडे वाडा या वास्तूला राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करावं आणि तिथे पुन्हा शाळा सुरु करावी, या मागणीसाठी त्यांनी चर्चा केली. रोहित पवार म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई … Read more