#KrishnaJanmashtami2021 : ‘उत्सवात संयम राखूया, कोरोनाला हद्दपार करूया’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : भगवान श्रीकृष्ण यांनी वाईट प्रवृत्ती, अनिष्टांचे निर्दालन केले. त्यांच्या या जन्माष्टमी उत्सवातून प्रेरणा घेऊन आपण अस्वच्छता, अनारोग्य आणि कोरोना विषाणूला हद्दपार करूया, असे आवाहन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जन्माष्टमी नंतरच्या दहीहंडी उत्सवातही संयम राखूया. कृष्णाला सखा सर्वोत्तम मानले जाते. ते सर्व प्राणिमात्रांची आणि जीवलगांची काळजी वाहतात. त्यांना … Read more

krishna janmashtami special : गोविंदा आला रे… आला…

पुणे – गोकुळाष्टमीचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडतात. त्यास कृष्णाष्टमीचे पारणे असे म्हणतात. श्रीकृष्णाने बालपणी गोकुळ वृंदावनातील असंख्य गोप-गोपींना आपल्या रूपाने आकर्षित केले. मधुर बासरीने वेड लावले. दुष्ट कंसाचा वध केला. कालिया मर्दन केले. गोवर्धन पर्वत एका करंगळीवर उचलून इंद्राचे गर्वहरण केले.  गोकुळचा हा दही, दूध, लोणी चोरणारा कृष्ण, कधी लोकांचा चित्तचोर झाला हे त्यांचं त्यांनाच … Read more