“आमची तपासणी करण्यापेक्षा अमेरिकेतील लष्करी तळाची पाहणी करा”; चीनचा डब्ल्यूएचओला इशारा

वुहान: संपूर्ण जगाला ज्या करोना विषाणूमुळे हैराण करून सोडले आहे त्याचे उगमस्थान चीनमध्ये असल्याचा आरोप वारंवार करण्यात येतो. दरम्यान, याच आरोपांवर आता चीनने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. चीनकडून स्पष्टीकरण देताना अमेरिकेवर याचे खापर फोडले आहे. चीनमध्ये तपासणी करण्याऐवजी अमेरिकेतील लष्करी तळाची पाहणी करण्याचे जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूएचओ) आवाहन केले आहे. चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते … Read more

प्रयोगशाळेत मातेचे दूध बनवण्यात यश; इस्त्राईलमधील संशोधकांची कामगिरी

तेल अबिब : प्रयोगशाळेमध्ये ब्रेस्ट मिल्क म्हणजेच मातेचे दूध तयार करण्यात संशोधकांना यश आले आहे.  इस्रायलमधील काही संशोधकांनी हा दावा केला असून या दुधामध्ये मातेच्या दुधातील सर्व गुणधर्मांचा समावेश असल्याचे म्हटले आहे. इस्त्रायल मधील बायो मिल्क नावाच्या एका स्टार्ट अपने ही कामगिरी करून दाखवली आहे. कंपनीच्या चीफ सायन्स ऑफिसर आणि सहसंस्थापक डॉक्टर लीला स्टिकर यांनी … Read more

‘म्युकरमायकोसिस’चा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश

लहान मुलांच्या उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्यासह ऑक्सिजन वापराचे ऑडिट करण्याचे निर्देश मुंबई, – कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिकचा धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिल्याने राज्यातील लहान मुलांच्या सुरक्षेसाठी, उपचारांसाठी सक्षम स्वतंत्र व्यवस्था उभारण्यात यावी. रेमडीसिवीरच्या पुरेशा पुरवठ्यासह ऑक्सिजनच्या अखंडित  उपलब्धतेसाठी सूक्ष्म नियोजन करावे. राज्यात उभारण्यात येणाऱ्या नवीन ऑक्सिजन प्रकल्पांचे काम वेगाने पूर्ण करण्याबरोबरच ऑक्सिजन वापराचे … Read more

“डीआरडीओ’च्या सर्व प्रयोगशाळा सुरूच राहतील

अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी यांचे कर्मचाऱ्यांना आश्‍वासन पुणे – “देशातील “डीआरडीओ’ची कोणतीही प्रयोगशाळा बंद होणार नाही. उलट जेथे अजूनही जुन्या तंत्रज्ञानाचा वापर होतो तेथे नवीन तंत्रज्ञान आणले जाईल. तसेच एकाच प्रकारचे काम करणाऱ्या दोन प्रयोगशाळांचे विलीनीकरण करत नवीन तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर भर देणार,’ अशी माहिती “डीआरडीओ’चे अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी … Read more

राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणी प्रयोगशाळा उभारणार

जालना : कोविड-१९ आरटीपीटीसीआर प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन जालना : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून ही बाब निश्चितच चिंतेची आहे. आगामी काळात कोरोनाचे आव्हान यशस्वीपणे पेलण्यासाठी हा लढा सकारात्मकरित्या लढावा लागेल. मार्च महिन्यात कोरोनाची चाचणी करणाऱ्या राज्यात केवळ दोनच लॅब होत्या. आज त्यांची संख्या 110 वर पोहोचली आहे. येत्या काळात प्रत्येक … Read more

साताऱ्यात साकारली “मनाच्या प्रयोगशाळे’ची संकल्पना

श्रीकांत कात्रे डॉ. अनिमिष चव्हाण यांचा उपक्रम; मानसिक ताणतणावातून “सुकून’ मिळविण्याचा प्रयत्न सातारा  – जग गतीमान होत आहे. धकाधकीच्या जीवनात माणसाच्या जगण्यातील ताणतणाव वाढत चालले आहेत. अशा वेळी आपणाला कसे जगायचे होते आणि आपण कसे जगतोय, याची जाणीव करून देणारी आणि मानसिक स्वास्थ्य मिळवून देऊ शकेल, अशी आगळीवेगळी संकल्पना येथील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अनिमिष चव्हाण यांनी … Read more