पिंपरी | महाराष्ट्राचा स्‍वाभिमान राखण्यासाठी कामाला लागा

पिंपरी,  (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुका लवकरच होत आहेत या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राचा स्वाभिमान राखण्यासाठी आणि कामगार,कष्टकरी, शेतकरी,असंघटित कामगार यांचे हिताचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे व महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी त्वरित कामाला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल, नॅशनलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशन,राष्ट्रवादी असंघटित … Read more

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक थांबणार; मजूर, वाहतूकदारांच्या मनमानीला लगाम

पुणे – ऊस तोडण्यापूर्वी शेतकऱ्याकडे रोख बक्षीस, मांसाहाराचे जेवण अथवा मद्याची मागणी करणे, ऊसाची तोडणी व्यवस्थित न करणे, हलगर्जीपणे ऊस पेटविणे, तोडलेल्या ऊसाच्या वाहतुकीसाठी शेतकऱ्यालाच ट्रॅक्‍टर मागणे अशा विविध अनुचित प्रकारांना पायबंद घालण्यासाठी साखर आयुक्‍तालयाने पुढाकार घेतला आहे. त्या अंतर्गत ऊसतोडणी व वाहतुकीसंदर्भात शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाययोजना सुचविण्यासाठी साखर आयुक्‍त शेखर गायकवाड यांनी तेरा सदस्यांच्या … Read more

परप्रांतीयांची पुन्हा सुरु झाली “घरवापसी’ : लॉकडाऊनची भीती

मुंबई – महाराष्ट्रासह मुंबईत वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येने परप्रांतीय मजुरांनी टाळेबंदीची धास्ती घेऊन गावची वाट धरली आहे. शहरातून रोज 30 हजारपेक्षा अधिक मजूर गावी परतत असून एमएमआर क्षेत्रातले उद्योग, व्यवसाय पुन्हा ठप्प होण्याची भीती आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत 30 लाखांपेक्षा जास्त परप्रांतीय मजूर आहेत. हातावर पोट असलेल्या या मजुरांना दररोज कामावर जावे लागते. … Read more