जर मोदी सरकार आले तर…; लालू प्रसाद यादव यांचा पंतप्रधानांवर जोरदार प्रहार, म्हणाले….

Lalu Prasad Yadav On Narendra Modi – लोकसभा निवडणुकीबाबत पक्ष आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरू आहे. नुकतंच दरभंगा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. तर रविवारी लालू प्रसाद यांनी त्यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. यादव यांनी सोशल मीडियावर दहा मुद्दे लिहून मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा … Read more

’15 कोटींची मालमत्ता, पती NRI , मात्र एकही कार नाही…’ जाणून घ्या, लालू प्रसाद यादव यांची लेक रोहिणी आचार्य यांची एकूण ‘संपत्ती’

Lok Sabha Election 2024 । लालू यादव यांची दुसरी मुलगी रोहिणी आचार्य यांनीही सारणमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी संपूर्ण परिवार तेथे उपस्थित होता. विरोधी पक्ष आणि भाजपकडून सातत्याने सिंगापूरची सून म्हटल्यानंतर रोहिणी आचार्य यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांचे घर पाटणा असल्याचे नमूद केले आहे. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, रोहिणीने पटनाच्या कौटिल्य नगरमध्ये घर असल्याची माहिती … Read more

लोकसभा निवडणूकांपूर्वीच लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत वाढ; न्यायालयाने जारी केले अटक वॉरंट

 Arrest Warrant Against Lalu Yadav|  देशभरात लोकसभा निवडणूकींचे वारे वाहू लागले आहे. सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. असे असतानाच बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथील न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. ग्वाल्हेर कोर्टाने बेकायदेशीरपणे शस्त्रास्त्र खरेदी-विक्रीच्या 26 वर्षे जुन्या … Read more

Lok Sabha Election 2024 । लालूप्रसाद यादवही कॉंग्रेसला झटका देण्याच्या तयारीत; बिहारमध्ये महाआघाडीची स्थिती हाताबाहेर जाण्याचे संकेत

Lok Sabha Election 2024 – जागावाटपाच्या मुद्द्यावर बिहारमध्ये कॉंग्रेसची स्थिती उत्तर प्रदेशपेक्षाही नाजूक वळणावर पोहोचण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये कॉंग्रेसला लोकसभेच्या किमान १० जागा हव्या आहेत, मात्र राष्ट्रीय जनता दल त्यांना ६ पेक्षा एकही जास्तीची जागा देण्यास तयार नाही. सूत्रांच्या म्हणण्यानुसार अशी कोंडी आता निर्माण झाली आहे की राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी आता … Read more

लालू प्रसाद यादव यांच्या लेकीची राजकारणात एन्ट्री; ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा

Rohini Acharya joins politics|

पाटणा – राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्या बिहारच्या सारण मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवू शकते. लालू यादव यांची तीन मुले मीसा भारती, तेजस्वी आणि तेज प्रताप यादव हे आधीच राजकारणात सक्रिय आहेत. तेजस्वी यादव हे बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. त्यांची इतर दोन … Read more

लालूंच्या निकटवर्तीयांवर ईडीचे छापे; तब्बल 27 ठिकाणी टाकले छापे

नवी दिल्ली – राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यांचा निकटवर्तीय अमित कात्याल याच्‍या मालमत्‍तेवर अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने मंगळवारी विविध ठिकाणी छापे टाकले. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने दिल्ली-एनसीआरमधील विविध परिसरांत कारवाई केल्‍याची अधिकृत माहिती सूत्रांनी दिली. कथित ‘नोकरीच्या बदल्यात रेल्वेची जमीन’ घोटाळ्याप्रकरणी ईडीने कात्याल यांना गतवर्षी अटक केली होती. या प्रकरणात लालू प्रसाद यादव, … Read more

“मातोश्रींच्या निधनानंतर त्यांनी डोक्यावरचे केस काढायला हवे होते.. पण ते खरे हिंदू नाहीत” बड्या नेत्याची पंतप्रधानांवर टीका, भाजप म्हणते..

Lalu yadav on PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी कायम विरोधकांवर परिवारवाद म्हणजेच घराणेशाहीचा आरोप करीत आले आहेत. त्याला काल लालूप्रसाद यादव यांनी पाटण्याच्या रॅलीत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे मेादींना परिवार नाही त्याला आम्ही काय करू शकतो असा सवाल त्यांनी मोदींना उद्देशून विचारला नाही. | Lalu yadav on PM Modi मोदी केवळ तोंड देखलेपणाने हिंदुत्वाचा … Read more

‘पलटूराम आहोत हेच दाखवून दिले…’; लालूप्रसाद यादव यांची नितीशकुमारांवर टीका

पाटणा – सध्याच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी घराणेशाहीवर फार बोलत आहेत. पण त्यांच्याकडे कुठलेही घराणे नाही. तसेच नितीशकुमार हे पलटूराम आहेत, अशा शब्‍दांत लालूप्रसाद यादव यांनी टीका केली. बिहारची राजधानी असलेल्या पाटणा या ठिकाणी इंडिया आघाडीच्या रॅलीमध्ये लालूप्रसाद यादव यांनी एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर कडाडून टीका केली. लालूप्रसाद यादव … Read more

बिहार सरकारला यादवांचे तिसरे चाक? मोठ्या उलटफेरांच्या चर्चांवर मुख्यमंत्री म्हणतात…

Nitish Kumar on Lalu Prasad।

Nitish Kumar on Lalu Prasad। बिहारच्या राजकारणात रोज नवीन ट्विट पाहायला मिळतात. राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो लालू प्रसाद यांनी नितीश कुमारांसाठी महाआघाडीचे दरवाजे खुले असल्याचे म्हटल्यापासून बिहारचे राजकारण चांगलेच तापले आहे. आता मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय. भारतरत्न कर्पूरी ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली.  ज्यांना … Read more