जमीन गहाण ठेवून कर्ज घेताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते

Loan by mortgaging the land – आजच्या काळात कोणत्याही व्यक्तीला कधीही पैशांची गरज भासू शकते. अशा परिस्थितीत बँकेकडून कर्ज घेणे हा तुमच्या गरजा पूर्ण करण्याचा एक चांगला मार्ग आहे. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला कमी व्याजावर कर्ज सहज मिळू शकते. कमी व्याजावर कर्ज मिळविण्यासाठी, आपल्याला काही तारण द्यावे लागेल. जमीन गहाण ठेवून कर्ज घेणे … Read more

दखल : सुधारणांची प्रतीक्षा

लोकसभा निवडणुकीनंतर नव्या सरकारने काही महत्त्वाच्यां सुधारणांना कायदेशीर अधिष्ठान देणे आणि त्याची अमलबजावणी करणे गरजेचे आहे. कृषी, कामगार, भूमी आणि अन्य सुधारणांची गरज आहे. कामगार कायद्यात 1990 च्या दशकांत सुधारणा करणे गरजेचे होते आणि ते आतापर्यंत झालेले नाही. अधिक रोजगार निर्मितीसाठी अप्रेटिंस योजनांवर भर देण्याची गरज आहे. यामुळे कमी खर्चात मनुष्यबळ आणि कौशल्य मिळू शकते. … Read more

पुणे | धायरीत जमिनीच्या वादातून तरुणाचा खून

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जमिनीच्या वादातून नातेवाईक तरुणावर दोघांनी तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात घडली. याप्रकरणी दोघांविरूद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मृत तरुणाच्या नातेवाईकांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात आंदोलन केले. नातेवाईकांनी आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली. आदित्य उर्फ राजू जनार्दन पोकळे (वय १९, रा. खंडोबाचा मळा, रायकर … Read more

पुणे जिल्हा : जमिनीसाठी सखख भाऊ व चुलत्याकडून खून

शिरूरमध्ये नदीपात्रातील अनोळखी मृतदेहाचे गूढ उकलले लोणी काळभोर – पाचर्णे मळा, शिरुर परिसरातील घोडनदीपात्रात 31 जानेवारी 2024 रोजी आढळून आलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून, खुनाचे गूढ उकलून तीन आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलिसांना यश आले आहे. ’जमीन विक्री करा’ म्हणून भांडण करत असल्याने सख्खा भाऊ व चुलत्याने हा खून केल्याची बाब … Read more

पुणे जिल्हा: विकास प्रकल्पांचा शेतीला डंख चाकणसह खेड तालुक्यातील स्थिती

कल्पेश भोई चाकण – चाकण पंचक्रोशीसह संपूर्ण खेड तालुक्यात रोज नव्याने दाखल होणार्‍या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमुळे स्थानिक शेतकरी शेती व्यवसायापासून दूर होत असल्याची साशंकता निर्माण होऊ लागली आहे. औद्योगिक वसाहतीचे चार टप्पे पूर्ण होऊनही पाचव्या टप्प्यासाठी जमीन भूसंपादन सुरू आहे. याशिवाय रिंगरोडसाठी लागणार्‍या जमिनीची मोजणी पूर्ण करण्यात आल्याने विकासाच्या नावाखाली विविध प्रकल्पांचा दट्ट्या खेड … Read more

PUNE: बोगस विमा उतरविण्याऱ्या ११ केंद्रचालकांवर कारवाई

पुणे – स्वतःची जमीन नसतानाही अन्य शेतकर्‍यांच्या क्षेत्रावर विमा अर्ज दाखल करुन पीक विम्याची रक्कम लाटण्याचा प्रकार कृषी विभागाने उघडकीस आणला आहे. हा प्रकार उघडकीस आल्याने संभाव्य विम्यापोटी मिळणारी ३८ कोटी ५६ लाख रुपयांची रक्कम वाचविण्यास कृषी विभागास यश आले आहे. त्यामुळे एक रुपयांत पीक विमा योजनेत गैरप्रकार करुन बोगस विमा उतरविण्याचे काम करणार्‍या राज्यातील … Read more

PUNE: रेडी रेकनरचे दर ठरविण्याच्या बैठकीला सर्व आमदारांची दांडी

पुणे – जमीन, सदनिका आणि दुकाने यांचे रेडी रेकनरचे अर्थात वार्षिक बारेडीजारमूल्य दर ठरविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी बैठक आयोजित केली होती. रेडी रेकनर तयार करताना आमदारांचे मत सुध्दा विचारात घेतले जाते. प्रस्तावित दरवाढीवर त्यांच्या हरकती असतील त्यामध्ये बदल केले जातात अथवा शकांचे निरसन केले जाते. त्यानुसार बैठकीला जिल्ह्यातील सर्वच आमदारांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, … Read more

राज्यातील १८ लाख ६४ हजार नागरिकांना प्राॅपर्टी कार्ड

पुणे – गावठाणांची मोजणी ड्रोनद्वारे करण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यातील १२ हजार ६६ गावठाणांची मोजणी करण्यात आली आहे. यातील १८ लाख ६४ हजार नागरिकांना त्यांच्या घराच्या मालमत्तेचा पुरावा असलेले प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले आहे. गावाची वाढती लोकसंख्या, विकासाच्या निरनिराळ्या योजनांमुळे गावात भौगोलिक बदल होत असून जमीन हस्तांतरण प्रक्रिया वेगाने होत आहे. गावठाण कार्यक्षेत्रातील बांधकाम परवाने … Read more

PUNE: जमिन मोजणीचा नकाशा मिळणार घरबसल्या

गणेश आंग्रे पुणे – भूमी अभिलेख विभागाने ई-मोजणी ही संगणक प्रणाली अद्ययावत केली असून आता ई-मोजणी 2.0 ही नवीन प्रणाली आणली आहे. यामध्ये जमीनधारक स्वत:च मोजणीसाठी अॉनलाइन पध्दतीने अर्ज भरू शकतात. तसेच मोजणी फी सुध्दा अॉनलाइन भरण्याची सुविधा आहे. याचसह मोजणी अर्जाबाबतची प्रगती अर्जदाराला एसएमएसद्वारे कळणार आहे. याचसह जमीन मोजणीच्या नकाशाची प्रत सुध्दा अॉनलाइन मिळणार … Read more

जमीन मोजणीचे अर्ज चार महिन्यात निकाली काढा

पुणे – राज्यात जमीन मोजणीसाठी येणाऱ्या अर्जांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र भूमि अभिलेख विभागात कर्मचार्यांची अपुरी संख्या यांमुळे अर्ज प्रलंबित राहण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे जमीन मोजणीसाठी नागरिकांना वाट पाहावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने जमीन मोजणीचे अर्ज दि.31 मार्च 2024 अखेर निकाली काढण्याच्या सूचना भूमिअभिलेख विभागाला दिल्या आहेत. शासनाच्या या सूचनेमुळे नागरिकांचे जमीन … Read more