PUNE: जुने अभिलेख आता आॅनलाइन; जमाबंदी आयुक्त कार्यालयाचा उपक्रम

पुणे – चाल सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड आॉनलाइन मिळत आहेत. सोबतच जमाबंदी आयुक्त कार्यालय अर्थात भूमि अभिलेख विभागाने आता जुने सात-बारा उतारे, फेरफार नोंदवही, जमिनींचे नकाशे, टिपण आदी प्रकारचे अभिलेख आॉनलाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जुने अभिलेख आता नागरिकांना भूमि अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर घरबसल्या मिळणार आहेत. केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयांतर्गत … Read more

दुबार जमीन लाटणाऱ्यांवर गुन्हे दाखल?

पुणे – प्रकल्पग्रस्त म्हणून एकदा जमीन वाटप झाल्यानंतरही दुसऱ्यांदा जमीन लाटणे, अशा दुबार जमीन वाटप केलेल्यांची माहिती जमा करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे. त्यामुळे अशा दुबार जमीन वाटप झाल्याचे प्रकरण उघडकीस येणार आहे. यात दोषी आढळल्यास संबंधितांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात 25 धरणांचे प्रकल्प आहे. या धरणांसाठी जमिनी संपादित … Read more

घरबसल्या करा वारसाची नोंदणी; जाणून घ्या कशी असणार सुविधा

पुणे – सातबारा उताऱ्यावर वारसाची नोंद, मयताचे नाव कमी करणे, बॅंकेचा कर्जाचा बोजा चढवणे, बॅंकेतील कर्जाचा बोजा उतरवणे यासह इत्यादी महत्त्वाच्या कामासाठी आता तलाठी कार्यालयात अर्ज करण्यासाठी जावे लागणार नाही. यासाठी भूमी अभिलेख विभागाने ई-हक्क प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याबरोबरच अर्जामध्ये जर कोणत्याही प्रकारची त्रुटी असेल, तर ती त्रुटी तलाठ्याकडून या पोर्टलवर … Read more

40 हजारांची लाच घेताना भूमी अभिलेख अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

नाशिक – नाशिक भूमी अभिलेख विभागाच्या कार्यालयातील आणखी एक अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. जमिनीची मोजणी करून देण्याच्या बदल्यात भूमी अभिलेख विभागाचा प्रतिलिपी लिपिक निलेश कापसे या अधिकाऱ्याने तक्रारदाराकडे आधी अडीच लाख त्यानंतर 40 हजारांची मागणी केली. ही लाचेची रक्कम स्वीकारताना त्याला रंगेहात अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या … Read more

Puri : पुरीतील भगवान जगन्नाथाच्या नावावर 60 हजार एकरापेक्षा जास्त जमिनीच्या नोंदी

पुरी – ओडिशातल्या पुरीतील भगवान जगन्नाथ यांच्या नावावर तब्बल 60,000 एकरपेक्षा जास्त जमिनीच्या नोंदी असून या नोंदी ओडिशा सरकारच्या मान्यतेनंतर लवकरच डिजिटल केल्या जातील, असे एका अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले. महाप्रभू जगन्नाथ यांच्या नावावर ओडिशामध्ये 60 हजार 426 एकर जमीन असून इतर सहा राज्यांमध्ये 395 एकर जमीन आहे, असे श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाचे मुख्य प्रशासक व्ही.व्ही. … Read more

शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा; सरकार ‘तांदूळ’ खरेदीवेळी पाहणार ‘लॅंड रेकॉर्ड’

नवी दिल्ली – केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून आधारभूत किमतीने तांदळाची खरेदी करीत असते. आता आगामी काळात तांदळाची खरेदी करताना हा तांदूळ शेतकऱ्यांनीच आणला आहे का याची शहानिशा करण्यासाठी तांदूळ खरेदीवेळी जमिनीचे रेकॉर्ड पाहिले जाणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्याकडून आधारभूत किमतीने तांदूळ खरेदी टळू शकेल असे अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे डिजिटल रेकॉर्ड फूड कार्पोरेशन ऑफ … Read more

भूमी अभिलेखचा सेवानिवृत्त उपसंचालक वानखेडेकडे 88 लाखांची बेहिशोबी मालमत्ता

पुणे(प्रतिनिधी) – भूमी अभिलेख विभागाचे निवृत्त उपसंचालक बाळासाहेब वानखेडे (वय 58) व त्यांच्या पत्नीच्या विरोधात बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याच्या आरोपावरून मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वानखेडे याच्याकडे 88 लाख 85 हजार रूपयांची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली आहे. वकिलामार्फत 1 कोटी 70 लाख रूपयांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणात भुमी अभिलेख विभागाचे उपसंचालक असताना बाळासाहेब … Read more

दहा महिन्यांचे काम हाेणार अवघ्या एका दिवसात

चौकशी व कागदपत्रांची तपासणीसाठी 10 अधिकाऱ्यांची नियुक्ती नागरिकांना लवकर प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी भूमि अभिलेख विभागाचा निर्धार   पुणे -ड्रोनद्वारे गावठाणांची मोजणी झाल्यानंतर आता त्या मालकी हक्काची चौकशी व कागदपत्रांची तपासणी करण्याचे कामे वेगाने पूर्ण निर्धार भूमि अभिलेख विभागाने केला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील भूमि अभिलेख विभागातील उपअधीक्षकांना एकाच तालुक्यात चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. … Read more