नायब तहसीलदारांचा लॅपटॉप पळविला

दौंड – दौंड प्रशासकीय कार्यालयातील नायब तहसीलदारांच्या चेंबर मधून त्यांचा लॅपटॉप चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडल्याने प्रशासकीय कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे. डेल कंपनीचा 35 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, सेवा नोंद पुस्तक व 300 रुपयांचा पेन ड्राईव्ह चोरीला गेला असल्याची फिर्याद त्यांनी दौंड पोलिसात दाखल केली आहे. दौंड तहसीलचे निवासी नायब तहसीलदार सचिन सुरेश आखाडे (वय … Read more