पुणे : हडपसर सर्वांत मोठा विधानसभा मतदार संघ

पुणे कॅन्टोन्मेंट सर्वांत लहान, जिल्ह्यात चिंचवड मोठा पुणे : जिल्हा प्रशासनाने नुकतीच प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीनुसार जिल्ह्यातील मतदारांची संख्या 80 लाख 73 हजार 183 झाली आहे. जिल्ह्यात 21 विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. त्यानुसार जिल्ह्यात सर्वात मोठा मतदारसंघ चिंचवड असून या मतदार संघात 5 लाख 85 हजार 731 मतदार आहेत. तर सर्वात … Read more

12 मजले जमिनीवर तर ८ मजले जमिनीत असणारे संसदभवन माहिती आहे का तुम्हाला ? ; जाणून घ्या जगातील सर्वात मोठ्या संसद भवनाविषयी

लंडन : जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताच्या नव्या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पाडले. यानिमित्त जगभरातील अशा अनेक संसद भवनांची चर्चा सुरू झाली आहे. भारताचे नवीन संसद भवन आकर्षक आणि भव्य असले तरी जगातील सर्वात भव्य संसद भवन मात्र रोमानियाचे मानण्यात येते. फक्त दोन कोटी लोकसंख्या असलेल्या रोमानियाचे संसद भवन … Read more

वर्धापनदिन महोत्सव : दुसरे सर्वात मोठे सर्च इंजिन युट्यब

होय. तुम्ही वाचलंत ते टायटल बरोबर आहे. त्याकडे आपण नंतर येऊ. आधी थोडंसं गुगलविषयी जाणून घेऊ. सर्च इंजिनची क्‍वीन म्हणून गुगलला ओळखलं जातं, हेही खरं आहे. गुगलला क्‍वीन म्हटलं आहे, कारण गुगल हेल्पचा व्हॉईस स्त्रीच्या आवाजात असल्याने गुगल आता स्त्रीलिंगी अर्थात फेमिनाईन झालं आहे. गुगलवर एकावेळी जगभरात किती सर्च सुरू असतात, हे माहिती करून घेतलं, … Read more

सूर्याची सर्वात सुस्पष्ट छायाचित्र मिळवण्यात यश

माद्रिद : युरोपमधील एका अत्यंत आधुनिक अशा दुर्बिणीने सूर्याची आतापर्यंतची सर्वात सुस्पष्ट छायाचित्रे मिळवण्यात यश मिळवले आहे. ही छायाचित्र जेवढी आश्चर्यचकित करणारी आहेत तेवढीच भीतीदायक दिसत आहेत. स्पेनच्या भूमीतून अंतरालावर नजर ठेवणाऱ्या जर्मनीतील काही वैज्ञानिकांनी ग्रेगोर दुर्बिणीच्या मदतीने ही हाय रिझोल्युशन छायाचित्रे टिपली आहेत. लेबनीज इन्स्टिट्यूट फॉर सोलर फिजिक्सच्या शास्त्रज्ञांनी या दुर्बिणी मध्ये काही बदल … Read more

आयुष्मान भारत जगातील सर्वात मोठी योजना- मोदी

लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशाच्या दौऱ्यावर आहेत. मोदी म्हणाले आयुष्मान भारत योजना ही जगातील सर्वात मोठी योजना आहे. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त लोकांनी आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेतल्याची माहिती त्यांनी दिली. आयुष्मान भारत योजनेमुळे  देशातील सुमारे 70 लाख गरीब रूग्णांवर मोफत उपचार केले गेले असून त्यापैकी 11 लाख लोक … Read more