Jammu Kashmir : राजौरी, पुंछ दहशतवादी हल्ल्यांमध्ये लष्कर-ए-तैयबाचा हात ; NIA चा मोठा खुलासा

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षी झालेल्या दोन दहशतवादी घटनांमध्ये पाकिस्तानच्या लष्कर-ए-तैयबाचा हात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) त्यांच्या तपासातील ही माहिती दिली आहे. यापैकी एक जानेवारी महिन्यात राजौरी गावात झालेला हल्ला होता ज्यात ७ नागरिक ठार झाले होते आणि दुसरा हल्ला पुंछ जिल्ह्यात झाला होता, जिथे लष्कराच्या वाहनांना लक्ष्य … Read more

तोयबासाठी पैसा गोळा करणारे रॅकेट उघड

जम्मू – पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसाठी पैसा गोळा करणारे रॅकेट सुरक्षा यंत्रणांनी उघडकीस आणले. त्या रॅकेटच्या 6 सदस्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे जम्मू विभागात पुन्हा दहशतवादी जाळे पसरवण्याच्या तोयबाच्या नापाक मनसुब्यांना मोठा हादरा बसला आहे. जम्मूत तोयबाला पुनरूज्जीवित करण्याच्या हालचाली सुरू असल्याचा सुगावा भारतीय लष्कराच्या गुप्तचरांना लागला. त्यांनी ती माहिती पोलिसांना आणि इतर सुरक्षा … Read more