गेल्या ५ वर्षांत झालेल्या विकासकामांमुळे मताधिक्याने माझा विजय

Shivajirao Adhalrao Patil ।

– महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे प्रतिपादन – २६ मार्च रोजी आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश मंचर – गेल्या ५ वर्षात झालेली विकासकामे आणि जनसंपर्क यामुळे शिरूर लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने माझा विजय होणार आहे, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी मुबई येथे सवांद साधताना सांगितले. शिरूर लोकसभा … Read more

ISRO : इस्रोकडून 177 परदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण; गेल्या 5 वर्षांत 94 दशलक्ष अमेरिकी डॉलर्सची कमाई

नवी दिल्ली :– भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) अंतराळ संशोधनात जगभरात ठसा उमटवला आहे. आता इस्रोच्या व्यावसायिक शाखेने देखील भरीव कामगिरी केली आहे. गेल्या पाच वर्षांत 177 परदेशी उपग्रह इस्रोने प्रक्षेपित केले आहेत. त्याद्वारे इस्रोने 94 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स आणि 46 दशलक्ष युरोचे परदेशी चलन मिळवले आहे, अशी माहिती केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ … Read more