कापूस खरेदीसाठी 1800 कोटी रुपयांची शासनहमी

मुंबई: अवकाळी पावसामुळे यंदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही प्रचंड नुकसान सहन करावे लागले. हे लक्षात घेऊन महाविकास आघाडी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला. महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडून २०१९-२० मध्ये किमान हमी भावाने खरेदी करण्यात येणाऱ्या कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना वेळेत देता यावेत, यासाठी कापूस पणन महासंघाने बँक ऑफ इंडीयाकडून ७.७५ टक्के या व्याजदराने कर्ज घेतले … Read more

भाजप सरकारमुळे भिडे वाड्याची दुरवस्था- रोहित पवार 

भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करा; रोहित पवारांनी घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट  मुंबई: नवनिर्वाची आमदार रोहित पवार यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची यांची भेट घेतली. दरम्यान पुण्यातील भिडे वाडा या वास्तूला राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करावं आणि तिथे पुन्हा शाळा सुरु करावी, या मागणीसाठी त्यांनी चर्चा केली. रोहित पवार म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई … Read more

जाणून घ्या आज (४ फेब्रुवारी) दिवसभरातील ठळक घडामोडी एका क्लिकवर!

पुणे: देश-विदेश, राजकीय, सामाजिक, आर्थिक, मनोरंजन, आणि क्रीडा जगतातील आज दिवसभरामध्ये घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर! पहा दैनिक प्रभातचे आजचे स्मार्ट बुलेटिन…