पुणेकरांच्या पैशांची उधळपट्टी; 45 लाखांचा खर्च पाण्यात

पुणे – महापालिकेच्या ड्रेनेज विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे अवघ्या दोन महिन्यांपूर्वी नव्याने दुरूस्त केलेला लक्ष्मी रस्ता अवघ्या चार महिन्यांपूर्वी डांबरीकरण केल्यानंतर पुन्हा ड्रेनेजच्या कामासाठी खोदला आहे. पथ विभागाने गेल्या सहा महिन्यांत या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तब्बल 45 लाखांचा खर्च केल्याचे समोर आले आहे. महापालिकेने 26 जानेवारीला या रस्त्यावर मोठा-गाजा करत पादचारी दिन साजरा केला होता. त्यानंतर अवघ्या … Read more

लक्ष्मी रस्त्यावर उद्या ‘ओपन स्ट्रीट मॉल’

पुणे- पादचाऱ्यांची सुरक्षितता आणि त्यांच्यासाठी आवश्‍यक असलेल्या सुविधांकडे लक्ष वेधण्यासाठी महापालिकेकडून उद्या (शनिवारी) पादचारी दिन साजरा केला जाणार आहे. त्या अंतर्गत शनिवारी सकाळी 10:00 ते दुपारी 04:00 या वेळेत नगरकर तालीम ते उंबऱ्या गणपती चौकापर्यंत लक्ष्मी रस्त्यावर “लक्ष्मी रस्ता ओपन स्ट्रीट मॉल’ हा उपक्रम राबविला जाणार असून या कालावधीत या परिसरात खासगी वाहनांना बंदी असणार … Read more

आर्थिक अडचणीतून स्वतःवर गोळी झाडून घेणाऱ्या सराफा व्यावसायिक मिलिंद मराठे यांचा अखेर मृत्यू

पुणे – व्यवसायातील मंदी तसेच आर्थिक नुकसानीमुळे लक्ष्मी रस्त्यावरील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक यांनी पिस्तूलातून गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला.     मिलिंद उर्फ बळवंत मराठे (वय 60, रा. रुपाली बिल्डिंग, जोशी हॉस्पिटलशेजारी, शिवाजीनगर) असे मृत्यू झालेल्या सराफा व्यावसायिकाचे नाव आहे. दि.15 डिसेंबर रोजी सायंकाळी आठच्या सुमारास मराठे … Read more

लक्ष्मी रस्त्यावर सर्वांत कमी ध्वनिप्रदूषण

गणेश विसर्जन मिरवणुकीतील गेल्या 20 वर्षांतील नीचांकी नोंद  पुणे – गणेशोत्सवात विशेषत: विसर्जनाच्या दिवशी होणारे ध्वनिप्रदूषण हा अलीकडील काळात चिंतेचा विषय ठरत आहे. यंदा शहरातील लक्ष्मी रस्त्यावर गेल्या 20 वर्षांतील सर्वांत कमी ध्वनिप्रदूषणाची नोंद करण्यात आली असली, तरी शहरातील इतर भागांमधील आवाज हा ध्वनीच्या प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे विविध नोंदीमधून समोर आले आहे.  राज्य प्रदूषण … Read more

पुणे : लक्ष्मी रस्त्यावरील दुकानातील 840 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी

पुणे : पुणे महापालिका आणि पुणे व्यापारी महासंघाच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मी रस्त्यावरील दुकानातील 840 कर्मचाऱ्यांची करोना तपासणी करण्यात आली. त्यापैकी 26 कर्मचारी पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले. या सर्वांना कोणतीही लक्षणे नसल्याने अधिकाऱ्यांनी होम क्वारंटाईन होण्यास सांगितले. मात्र, ज्या कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन शक्‍य नव्हते. त्या कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या विलीगीकरण कक्षात भरती केल्याची माहिती पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष … Read more

लक्ष्मी रस्ता अजूनही सुनासुना

कापड व्यापाराचा ‘रंग उडाला’ पुणे – शैक्षणिक, माहिती तंत्रज्ञान याबरोबरच पुणे व्यापारी हब म्हणूनही उदयाला आले आहे. पुण्यात जन्माला आलेली ड्रेस किंवा अन्य फॅशन ही नंतर अन्य शहरांमध्ये पसरते, असे म्हणतात. परंतु, करोनाची लागण माणसांबरोबरच आता या फॅशन इंडस्ट्रीला म्हणजेच पर्यायाने कापड व्यापारालाही झाली आहे. वेगवेगळ्या सण समारंभांनिमित्त कायमच गजबजलेला लक्ष्मी रस्ता पहिल्यांदाच लॉकडाऊनमुळे तीन … Read more