“मराठा समाज पेटून उठला तर…”; विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा इशारा

आरोग्य मंत्री सावंत यांच्या विधानाचा घेतला समाचार नारायणगाव येथे शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी मेळावा नारायणगाव – आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाबाबत केलेल्या अवमानकारक विधानाचा मी निषेध केला आहे. मराठा समाज व इतर कोणत्याही समाजाचा अवमान करणे चुकीचे आहे. मराठा समाज पेटून उठला ना तर तुमच्याकडे खाजवायला एक जागा सुद्धा शिल्लक राहणार नाही, असा इशारा … Read more

युवा कार्यकर्त्यांनी एकसंघ राहावे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पुणे (प्रभात वृत्तसेवा) – “जनसंपर्क कार्यालय’च्या माध्यमातून पक्ष जनतेच्या घरापर्यंत पोहोचवा. युवा शक्‍ती एकत्र आल्यावर नवीन आणि चांगले बदल घडतात. त्यामुळे ही शक्‍ती एकत्र करण्यासाठी प्रत्येक युवा कार्यकर्त्याने एकसंघ राहून पक्षवाढीसाठी प्रयत्न करावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले. सोमवार पेठ येथे पुणे शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सचिन शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे … Read more

महिलांचा अपमान करणाऱ्याचे गाल आणि थोबाड रंगवण्यात येईल, प्रवीण दरेकरांना चाकणकरांचा इशारा

कोरेगाव भीमा ( प्रतिनिधी) : सणसवाडी ( ता.शिरूर)विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काल शिरूर येथे क्रांतीकारक उमाजी नाईक जयंती कार्यक्रमात महविकास आघाडीवर केलेल्या टिकेचा खरपूस समाचार राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतला. नगर दौऱ्यावर जात असताना सणसवाडी ( ता.शिरूर) येथे थांबल्या असता दैनिक प्रभातशी संवाद खास बातचीत केली. यावेळी रुपाली चाकणकर यांच्याशी पत्रकारांनी … Read more

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर

मुंबई : विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. प्रवीण दरेकर हे भाजपचे सदस्य आहेत. विरोधी पक्षनेते पदाच्या शर्यतीत सुजितसिंह ठाकूर आणि भाई गिरकर हेही होते. पण दरेकर यांची भाजपने नियुक्ती केली आहे. प्रवीण दरेकर यांची विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते, सुजितसिंह ठाकूर यांची परिषदेत मुख्य प्रतोद, भाई गिरकर यांची उपनेते म्हणून … Read more