बसपा प्रदेशाध्यक्षांनी मायावतींची सोडली साथ ; लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून लढणार ?

Praveen Kumar Left BSP।

Praveen Kumar Left BSP। देशात आता  लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन योजना आखत आहेत. दरम्यान,  निवडणुकांपूर्वी तेलंगणात बहुजन समाज पक्षाला मोठा धक्का. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण कुमार यांनी मायावतींची साथ सोडली आहे. भाजप बीआरएससोबतची युती संपवण्यासाठी बसपवर दबाव आणत असल्याचा आरोप त्यांनी केला. … Read more

सीमा हैदर, अंजूनंतर आता दीपिकाची ‘love story’ आली समोर; पतीला “तुम्ही माझ्यामुळे दुःखी असता” म्हणत पळाली कुवेतला

नवी दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून देशात काही प्रेम कहाण्या सुरु झाल्या आहेत. प्रियकरासाठी प्रेयसी देशाच्या सीमा ओलांडत आहेत. सर्वात अगोदर पाकिस्तानी महिला सीमा हैदर आपल्या प्रेमासाठी भारतात आली त्यानंतर भारतीय अंजु पाकिस्तनात जाऊन फातिमा बनली. हे एवढं कमी होत कि काय म्हणून आता भारताची आणखी एक महिला आपल्या प्रेमासाठी घर संसार मुलंबाळं सोडून परदेशात … Read more

पश्‍चिम बंगालमध्ये हिंसाचार 12 जणांचा मृत्यू : कूचबिहारमध्ये मतपेटी पळवली

दक्षिण 24 परगणामध्ये ‘तृणमूल’ने फेकले बॉम्ब कोलकाता  – पश्‍चिम बंगाल पंचायत निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी केंद्रीय दलाच्या तैनातीनंतरही वेगवेगळ्या भागातून हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत. या हिंसाचारात गेल्या 24 तासांत पाच जिल्ह्यांत 12 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांमध्ये पाच टीएमसी कार्यकर्ते, एक कॉंग्रेस कार्यकर्ता, एक सीपीआय(एम) कार्यकर्ता, भाजप उमेदवाराचा पोलिंग एजंट आणि एका अपक्ष उमेदवाराचा … Read more

मेक्सिकोत बारमध्ये अंदाधुंद गोळीबार; ९ जणांचा जागीच मृत्यू तर २ जण गंभीर जखमी

न्यूयॉर्क : मेक्सिकोत बारमध्ये झालेल्या गोळीबारात नऊ जण ठार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. सेंट्रल मेक्सिकोतील गुआनाजुआतोमध्ये हा गोळीबार झाला असून, यात ९ जणांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून गटांमधील हिंसाचारात वाढ झाली असल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले आहे. दोन गटातील वादातूनच हा गोळीबार झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. … Read more

#KheloIndia Youth Games | महाराष्ट्राचा कबड्डी संघ हरियाणाकडे रवाना

पुणे : हरियाणा येथे होत असलेल्या चौथ्या ‘खेलो इंडिया’ युवा स्पर्धांसाठी बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडापीठ येथील सराव शिबिरानंतर महाराष्ट्राचा कबड्डी संघ रवाना झाला. बालेवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संघाने पदक मिळवण्याचा निर्धार केला. क्रीडामंत्री सुनील केदार आणि क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. क्रीडा विभागाचे सहसंचालक चंद्रकांत कांबळे हे स्पर्धेचे … Read more

इम्रान खान रशियाच्या दौऱ्यावर रवाना

इस्लामाबाद – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आज दोन दिवसांसाठी रशियाच्या दौऱ्यावर रवाना झाले. गेल्या दोन दशकांमध्ये रशियाच्या दौऱ्यावर जाणारे ते पाकिस्तानचे पहिलेच पंतप्रधान आहेत. या दौऱ्यादरम्यान इम्रान खान हे रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्याशी महत्वाच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा करणार आहेत. इम्रान खान यांच्याबरोबर उच्चस्तरिय शिष्टमंडळ आणि मंत्रिमंडळातील काही सदस्यही रशियाच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. … Read more

राष्ट्रपती कोविंद यांचे महाराष्ट्र भेटीनंतर हैद्राबादकडे प्रयाण

मुंबई : भारताचे मा. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे चार दिवसांच्या महाराष्ट्र भेटीनंतर आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने हैद्राबादकडे प्रयाण झाले. राष्ट्रपती #रामनाथकोविंद यांचे चार दिवसांच्या महाराष्ट्र भेटीनंतर आज #मुंबई येथील छत्रपती #शिवाजीमहाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून #हैद्राबाद कडे प्रयाण झाले. यावेळी राज्यपाल @BSKoshyari, मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून राज्यमंत्री @BansodeSpeaks आदी उपस्थित होते. … Read more

#INDvENG : अश्‍विनने कपिल व सोबर्स यांना टाकले मागे

चेन्नई – रवीचंद्रन अश्‍विनच्या शतकाने आधी धावांचा डोंगर उभारत अश्‍विनसह अक्‍सर पटेलने केलेल्या अफलातून गोलंदाजीच्या जोरावर तिसऱ्या दिवसअखेर भारताने इंग्लंडची अवस्था 3 बाद 53 केली व विजयाची चाहूल लागली. आपल्या दुसऱ्या डावात भारताने 286 धावा केल्या व इंग्लंडसमोर विजयासाठी 482 धावांचे कठीण आव्हान उभे केले. त्यानंतरइंग्लंडचे तीन गडी केवळ 53 धावांत तंबूत धाडत विजयाच्या उंबरठ्यावर … Read more

थायलंड स्पर्धेसाठी भारतीय बॅडमिंटन संघ रवाना

नवी दिल्ली  – थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारताचा तगडा संघ रवाना झाला. फुलराणी सायना नेहवाल, ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू या प्रमुख खेळाडूंकडून देशाला सरस कामगिरीची आशा आहे. मात्र, पुरुष एकेरीत नवोदित मात्र, अव्वल खेळाडू लक्ष्य सेन याने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. सराव करत असताना लक्ष्यला पाठीच्या दुखापतीचा त्रास जाणवू लागला. गेल्या वर्षी पाच … Read more

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशियाला रवाना

नवी दिल्ली : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशियाला रवाना झाले आहेत. भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. रशियातल्या मॉस्को शहरात होणाऱ्या ७५ व्या विजय दिवस परेडमध्ये सहभागी होण्यासाठी ते रशियाला रवाना झाले आहेत. Defence Minister Rajnath Singh leaves for a three-day visit to Russia during which he will … Read more