पुणे : मिळकतकरप्रकरणी कायदेशीर सल्ला घेणार

पुणे –स्वत: घरमालक घरात राहत असल्यास मिळकतकराची नोंदणी करताना मालकाला मिळकतकरात 40 टक्‍के सवलत देण्याचा निर्णय पालिकेने 1970 मध्ये घेतला होता. राज्य शासनाने हा ठराव विखंडीत केल्याचे सांगत पालिकेकडून 2018 पासून नवीन मिळकतींना ही सवलत रद्द केली. याशिवाय, अनेक मिळकतींची 2018 पूर्वीची सवलत कोणतीही सूचना न देता रद्द करत मिळकतकराची बिले 40 टक्‍क्‍यांनी वाढवून पाठवण्यात … Read more

चॅट प्रकरण : अर्णबवर कारवाईसाठी कायदेशीर सल्ला घेणार; राज्य सरकारची भुमिका

मुंबई – ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे प्रमुख पार्थो दासगुप्ता यांच्याशी व्हॉट्‌स ऍप चॅटवर बालाकोट हवाई हल्ल्याशी संबंधित दिलेल्या माहितीवरून राज्य सरकारला अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात गोपनियता कायद्याच्या भंगाची कारवाई करता येईल का? याबाबत सरकार कायदेशीर सल्ला घेत आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. त्याच बरोबर ही संवेदनशील माहिती गोस्वामी यांना कशी मिळाली, याचे … Read more

कायद्याचा सल्ला

माझ्या आईंचे बॅंक ऑफ महाराष्ट्र येथे बचत खाते होते व त्यांचे खात्यामध्ये रक्कम रु. 18,000/- इतकी शिल्लक होती. माझ्या आईचा मागील आठवड्यात मृत्यू झाला. माझे आईने या बॅंक खात्यासाठी कोणाचेही नाव नॉमिनी म्हणून लावलेले नव्हते. तरी सदर खात्यावरील रक्कम मला मिळण्यासाठी काय प्रक्रिया करावी लागेल? सदरची रक्कम फारशी मोठी नसल्यामुळे तुम्हास मे. न्यायालयातून वारस दाखला … Read more

कायद्याचा सल्ला

आमची सदाशिव पेठ, पुणे या ठिकाणी स्वतःची मिळकत आहे. सदर मिळकतीमध्ये तीन खोल्यांमध्ये एक भाडेकरू तीन महिने भाड्याने रहात आहे. आमच्या मिळकतीमध्ये आपल्याकडे फक्त 2 खोल्यांचा ताबा आहे. आमची जागा आम्हास अपुरी असल्यामुळे आम्ही स्वतःला वापरण्यासाठी जागा हवी आहे, म्हणून आमचे मिळकतीत असलेल्या भाडेकरूविरुद्ध दावा लावला होता. त्याचा निकाल आमचे बाजूने लागला आहे व सदर … Read more

कायद्याचा सल्ला

मी माझ्या मित्राला आठ महिन्यांपूर्वी दोन लाख रुपये इतकी रक्कम हात उसने म्हणून दिली होती. सदर रक्कम मी माझ्या बॅंकेच्या चेकने दिली होती. सदर रकमेची परतफेड म्हणून माझ्या मित्राने मला त्याच्या बॅंकेचा पुढील तारखेचा धनादेश दिला होता. सदर धनादेश मी सहा महिन्यांनंतर माझ्या बॅंकेत भरला परंतु सदर धनादेश “खात्यात पुरेशी शिल्लक नाही,’ या कारणाने परत … Read more

कायद्याचा सल्ला

मी माझे एका मित्राला रक्कम रु. 20,00,000/- (अक्षरी रु. वीस लाख) कर्जास जामीन आहे. परंतु आता माझा मित्र बॅंकेचे हप्ते वेळेवर भरत नाही. जर माझे मित्राने ही रक्कम बॅंकेत भरलीच नाही तर मला काही अडचण येऊ शकते का? सध्याच्या काळात सर्व लोकांस कोणत्या तरी कारणाने बॅंकेकडून, पतसंस्थेकडून अथवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणे ही आवश्‍यक गोष्ट … Read more

कायद्याचा सल्ला

प्रश्‍न- जागा खरेदी करताना जागेचा शोध अहवाल (सर्च रिपोर्ट) घेणे आवश्‍यक असते का? हा अहवालामध्ये कोणते मुद्दे आवश्‍यक असते? कुठल्या वकिलास शोध अहवाल घेता येतो? उत्तर- स्थावर मिळकत घेताना किंवा हस्तांतरण होत असताना एक अत्यंत महत्त्वाचे काम म्हणजे शोध अहवाल त्यालाच आपण सोप्या भाषेत सर्च रिपोर्ट असे म्हणतो. सर्च रिपोर्ट हा कशासाठी घ्यावयाचा असतो, तर … Read more

कायद्याचा सल्ला

प्रश्‍न क्र. 1 – मी एक जागा खरेदी करण्यासाठी साठेखत केले होते व त्याप्रमाणे मी त्या मिळकतीच्या मालकास रक्‍कम रु. 10,00,000/- दिले. या साठेखताप्रमाणे रक्‍कम 2,00,000/- खरेदीखताच्या वेळेस देण्याचे ठरले होते व अशारितीने एकूण रक्‍कम रु. 12,00,000/- घेण्याचे कबूल केले होते. सदर करार आम्ही मुद्रांक फी व नोंदणी फी भरून नोंदविला आहे. साठेखतात ठरले याप्रमाणे … Read more

कायद्याचा सल्ला

प्रश्‍न क्र. 1 – मी माझे व्यवसायाच्या निमित्ताने सिंगापूर येथे व्याख्यान आयोजित केले होते. तर त्यासाठी 25 लोकांना घेऊन सहल आयोजित केली होती. या सहलीसाठी मी एका टुरिस्ट कंपनीकडून पॅकेज घेतले होते. या व्यवहाराची रक्‍कम मी टुरिस्ट करणाऱ्या इसमास दिली नाही व मी दिलेला पुढील तारखेचा धनादेश परत आला म्हणून या टुरिस्ट कंपनीच्या मालकाने माझ्याविरुद्ध … Read more

कायद्याचा सल्ला

प्रश्‍न क्र. 1 – आमची सिंहगड रोडवर एक 50 सभासदांची गृहरचना संस्था असून त्यामध्ये सर्व सदनिकाधारक व दुकानदार यांची सोसायटी आहे. आमचे सोसायटी दरमहा सर्व सभासदांकडून रक्कम रु. 1,500/- असे देखभालीचा खर्च (मेंटेनन्स) घेत आहे व आमचे संस्थेमधील पाच सदस्य हे पहिल्यापासून आजपर्यंत मेंटेनन्सची रक्कम संस्थेकडे भरीत नाहीत. त्याबाबत आम्ही त्यांना तोंडी व लेखी मागणी … Read more