पुणे | वडगावशेरीत शनिवारी कायदे विषयक जनजागृती शिबिर

पुणे – पॅन इंडिया विधी साक्षरता अभियान अंतर्गत वडगावशेरी येथे उद्या (दि. 13) कायदेविषयक शिबिर होणार आहे. येथील विठ्ठलवाडी मम्गल कार्यालय येथे सायंकाळी 6.30 वाजता हे शिबिर होणार आहे.  यास प्रमुख जिल्हा न्यायाधीश आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय देशमुख, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रताप सावंत उपस्थित राहणार आहेत.  यावेळी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष … Read more

पुणे : कायदेविषक जनजागृती शिबिराचे आयोजन

पुणे – पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि हिंजवडी ग्रामपंचायत यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त “पॅन इंडिया विधी साक्षरता अभियान’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हिंजवडी येथे झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय देशमुख उपस्थित होते. त्यांचा सन्मान हिंजवडीचे सरपंच विक्रम साखरे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य … Read more