AI फीचर्स, दमदार बॅटरी, अन् बरंच काही…. ‘Lenovo’चा हा जबरदस्त लॅपटॉप एकदा पाहाच, किंमत फक्त….

Lenovo Laptop | Lenovo Ideapad Pro 5i : लेनोवोने भारतात आपला ‘IdeaPad Pro 5i’ लॅपटॉप लॉन्च केला आहे. इंटेल कोअर अल्ट्रा 9 प्रोसेसरद्वारे, या लॅपटॉपमध्ये 2.8K रिझोल्यूशनचा 14-इंचाचा OLED डिस्प्ले आहे. या लॅपटॉपमध्ये अनेक कूल फीचर्स देण्यात आले आहेत. तुमचे बजेट एक लाखाच्या वर असेल तर हा लॅपटॉप तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. Lenovo Ideapad … Read more