ब्रह्मोसचा माजी अभियंता निशांत अग्रवालला जन्मठेपेची शिक्षा; ISI साठी हेरगिरी केल्याचा आरोप

Brahmos engineer nishant agarwal – ब्रह्मोस एरोस्पेसचा माजी अभियंता निशांत अग्रवाल याला नागपूर न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अग्रवाल याच्यावर पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI साठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्राची माहिती पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI ला दिल्याबद्दल निशांत अग्रवालला 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. निशांत अग्रवाल ब्रह्मोस एरोस्पेसमध्ये वरिष्ठ यंत्रणा अभियंता होता आणि … Read more

आईच्या हत्येप्रकरणी मुलाला जन्मठेपेची शिक्षा

बारामती –  वादविवादातून कुदळ व कुऱ्हाडीने आईची हत्या केल्याप्रकरणी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती जे. पी. दरेकर यांनी मुलास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. संदिप वेताळ मिसाळ (वय ३५ वर्षे, रा. भोगवस्ती, काटी, ता. इंदापुर, जि. पुणे ) याने त्याची आई कलावतीची हत्या केली होती. या प्रकरणाची हकीकत अशी की, सदर घटना (दि. २४ … Read more

पुणे | जावयाचा खून करणाऱ्या सासऱ्याला जन्मठेप

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पैशांच्या कारणावरून जावयाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून त्याचा खून करणाऱ्या सासऱ्याला जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. आरोपीला खून करताना पाहणाऱ्या त्याच्या दोन्ही मुली आणि नातवाने दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली. त्या आधारे वडगाव मावळ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. एल गांधी यांनी हा निकाल दिला. दत्तू बाळू मोहिते (वय ७०, … Read more

पुणे | कामगाराचा खून करणार्‍या सुपरवायझरला जन्मठेप

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – प्रेयसीला फोन करत त्रास देत असल्याच्या कारणावरून कामगाराच्या पोटात चाकू खुपसून खून करणार्‍या सुपरवायझरला न्यायालयाने जन्मठेप सुनावली. संतोष शहाजी राठोड (वय २६, मूळ रा. शिंगोली (तांडा), जि. उस्मानाबाद) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. जन्मठेपेसह त्याला पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावास भोगावा लागेल, … Read more

पुणे | ३७ वार करून पत्नीचा खून करणाऱ्याला जन्मठेप

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – घरच्या भांडणाला कंटाळून दोन मुलांसह माहेरी राहणाऱ्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्यावर कोयता आणि चाकूने तब्बल ३७ वार करत खून करणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मठेप आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अतिरिक्त साधा कारावास भोगावा लागेल, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांनी निकालपत्रात नमूद … Read more

साथीदाराचा खून केल्याप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा, दौंड येथील घटना

बारामती – दौंड येथे रेल्वेत चहा विक्री करणाऱ्या साथीदाराचा वादातून खून केल्याप्रकरणी पांडुरंग उर्फ वेडा कल्याण काकडे( रा. दौंड, ता. दौंड, जि. पुणे) यांस बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जे.पी. दरेकर यांनी आरोपीस खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा (Life imprisonment) व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सविस्तर माहिती अशी की, सदरचा गुन्हा दौंड … Read more

१००+ एन्काऊंटर, शिवसेनेत प्रवेश अन् जन्मठेपेची शिक्षा, वाचा कोण आहेत प्रदीप शर्मा…

Pradip Sharma Information Marathi

Pradip Sharma Information Marathi – २००६ मध्ये छोटा राजन टोळीचा सदस्य रामनारायण गुप्ता उर्फ लखन भैय्या याच्या कथित बनावट एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आज मोठा निर्णय दिला. मुंबई पोलिस दलामध्ये ‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ अशी ओळख असलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना आज (मंगळवारी) जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. वर्सोवा येथील नाना नानी पार्कजवळ लखनभैय्या याच्या … Read more

मोठी बातमी : फेक एन्काऊंटर प्रकरणात प्रदीप शर्मांना जन्मठेप, पुढील तीन आठवड्यात…

Pradip Sharma Life Imprisonment

Pradip Sharma Life Imprisonment – एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २००६ मधील लखनभैय्या नकली एन्काऊंटर प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासोबतच, नोव्हेंबर 2006 मध्ये लखनभैया बनावट चकमक प्रकरणातील 12 आरोपींना ट्रायल कोर्टाने सुनावलेली शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. ट्रायल कोर्टाने 13 आरोपींना दोषी … Read more

मुख्तार अन्सारीला जन्मठेप ! बनावट शस्त्र परवाना प्रकरण..

नवी दिल्ली – गाझीपूर बनावट शस्त्र परवाना प्रकरणी माफिया मुख्तार अन्सारीला बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बांदा तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आंतरराज्य टोळीचा म्होरक्या असलेल्या आणि माफिया डाॅन मुख्तारला आठव्यांदा शिक्षा सुनावण्यात आली आहे. ज्या प्रकरणात मुख्तारला जन्मठेप सुनावण्यात आली, ते प्रकरण ३३ वर्षे ३ महिने जुने आहे, हे विशेष. विशेष न्यायाधीश (एमपी-आमदार … Read more

नगर | खुनाच्या गुन्ह्यात लाला भोसलेला जन्मठेप

कोपरगाव, (प्रतिनिधी): जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी मामा-भाची जात असताना कुख्यात गुंड लाला भोसले याने मामा नरेंद्र भोसले याच्या पोटात चाकूने वार करून खून केला होता. या खटल्यात जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी आरोपी लाला भोसले याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दि. १७ मे २०१८ रोजी सायंकाळी प्रवरानगर येथे जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी नरेंद्र राजेंद्र … Read more