पत्नीच्या खुनाबद्दल कारखेलच्या महेंद्र भापकरला जन्मठेप

बारामती : बारामती तालुक्यातील कारखेल गावी सन 2015 साली आपल्या घरी दरोडा पडला आहे त्यात पत्नीला गंभीर मारहाण झाल्याचा बनाव पतीने रचला. मात्र, परिस्थीतीजन्य पुरावे, पती पत्नीतील अगोदरचे वाद त्यात झालेली तडजोड, तिच्या अंगावर चाकुने व कुऱ्हाडी सारख्या शस्त्राने केलेले असंख्य वार सरकारपक्षाने सिद्ध केल्याने पत्नी सोनालीच्या मृत्युस कारणीभुत ठरल्याने पती महेंद्र महादेव भापकर याला … Read more

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या प्रियकराचा खून; दोघांना जन्मठेप

कोल्हापूर – अनैतिक संबधात पहिला प्रियकर सुशांत मोरे हा अडथळा ठरत असल्याने याच्या डोक्यात लाकडी बॅटने फटके मारून खून केला. वाठार तर्फ वडगांव येथे २०१४ मध्ये हा खून झाला होता. यातील आरोपी संतोष पुंडलिक कापसे (वय २४ रा पेठ वडगांव), दमयंती राजू यादव (वय ३० रा. इचलकरंजी) या दोघांना दोशी ठरवून दुसरे जिल्हा व सत्र … Read more

पुणे: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्याला जन्मठेप

पुणे – चारित्र्याच्या संशयावरून कुऱ्हाडीने मानेवर वार करून पत्नीचा खून करणाऱ्याला पतीला जनठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सत्र न्यायाधीश रुबी मालवणकर यांनी सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावास भोगावा लागणार आहे. श्रीकांत कमाल चव्हाण (वय 27, रा. कर्नाटक) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याने पत्नी संगीता हिचा खून केला होता. याबाबत … Read more

Pune Crime : 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला ‘जन्मठेप’

पुणे – आई-वडीलांचा आधार नसल्याने आजीकडे राहणाऱ्या 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार करणाऱ्या 45 वर्षीय व्यक्तीला विशेष न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांनी जन्मठेप आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडितेला देण्यात यावी, असे न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे. सांभाळण्याच्या आणि लग्न लावून देण्याच्या अमिषाने मुलीसोबत तो हे कृत्य करत होता. आनंद हरी … Read more

पुणे : जावयाचा खून करणाऱ्या सासऱ्याला जन्मठेप

पुणे (प्रतिनिधी) – भांडणे करून माहेरी गेलेल्या पत्नीला आणायला गेलेल्या जावयाचा भोकसून खून करणाऱ्या सासऱ्याला जन्मठेप आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस.एच.ग्वालानी यांनी सुनावली. दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे. या प्रकरणात जावयासोबत असलेल्या मित्रालाही जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सुनील नारायण वाघमारे (वय … Read more

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने वडिलांचा खून; मुलास जन्मठेप

इस्लामपूर – दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून जन्मदात्याचा खून करणारा मुलगा लक्ष्मण हरी पाटील – वाघमारे (वय ३० रा. चिकुर्डे )याला न्यायालयाने जन्मठेप व पाचशे रूपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश शेखर सी. मुनघाटे यांनी ही शिक्षा सुनावली. लक्ष्मण याच्या हल्लात वडील हरी कोंडीबा पाटील … Read more