आता खरे जिल्ह्याचे लॉकडाऊन उठले

सचिन अहिर यांचे चिंतन बैठकीत टीकास्त्र : उपनेते रवींद्र मिर्लेकरांनीही डागली तोफ ओतूर – पुणे जिल्ह्याचे लॉकडाऊन उठले आहे. अशी बोचरी टीका शिवसेना सोडलेले माजी खासदार व आमदारांचे नाव न घेता शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख, उपनेते, आमदार सचिन अहिर यांनी ओतूर (ता. जुन्नर) येथील शिवसेनेच्या चिंतन बैठकीत केली. यावेळी शिवसेनेचे उपनेते रवींद्र मिर्लेकर, अशोक … Read more

आरे कारशेडचा मार्ग मोकळा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उठवली कामावरील स्थगिती

मुंबई – माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पर्यावरण ऱ्हासाच्या कारणामुळे आरेमधील प्रस्तावित कारशेडच्या कामाला स्थगिती दिली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या स्थगितीबाबत मोठा निर्णय घेत कामावरील स्थगिती उठवली आहे. त्यामुळे आता कारशेड आरेमध्येच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे अडीच वर्ष स्थगित असलेल्या कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या … Read more

महाराष्ट्रात आज मध्यरात्रीपासून कोविड-19 चे सर्व निर्बंध संपुष्टात

मुंबई :- महाराष्ट्र शासनाने राज्यात लागू कोरोना निर्बंध हटविण्याची घोषणा केली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या सतत कमी होत असून मागील दोन महिन्यात ती खूपच कमी झाली असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 1 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून राज्यात हे निर्बंध शिथिल होणार आहेत. असे असले तरी भविष्यात कोविड-19 चा संभावित धोका टाळण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क घालणे … Read more

राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत; नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन

मुंबई : कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत, अशी माहिती राज्य शासनाकडून देण्यात आली आहे. ‘ब्रेक दि चेन’ मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास … Read more

रमेश पोवारवरील बंदी उठवली

मुंबई – मुंबईचा माजी रणजीपटू फिरकी गोलंदाज रमेश पोवार याच्यावरील बंदी मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) उठवली आहे. त्यामुळे पोवारचा प्रशिक्षक म्हणून काम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पोवारवर बंदी खरेतर नव्हतीच. केवळ भविष्यातील प्रशिक्षणासाठी पोवारचा विचार करू नये, असा ठराव संघटनेने मंजूर केला होता. गैरसमजुतीने झालेल्या या प्रकरणी त्याच्यावरील बंदी उठवण्यात आली आहे. आता त्याची … Read more

राज्याच्या अर्थ खात्याकडून गुड न्यूज; शिक्षक भरतीवरील स्थगिती उठविली

पुणे – पवित्र पोर्टलद्वारे 4,500 शिक्षकांच्या भरतीचा टप्पा पूर्ण करण्यावरील स्थगिती राज्य शासनाने उठविली आहे. यामुळे तब्बल सात महिन्यानंतर रखडलेल्या शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.     उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला.याबाबत शालेय शिक्षण विभागाच्या कक्ष … Read more

काही कांद्यांना निर्यात बंदीतून वगळले

नवी दिल्ली – केंद्र सरकारने गेल्या पंधरवड्यामध्ये सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर सरसकट बंदी घातली होती. मात्र, आता बंगळुरू रोज आणि कृष्णापुरम या कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठविण्यात आली आहे.  31 मार्च 2021 पर्यंत बंगळुरू रोज आणि कृष्णापुरम कांद्याची 10 दहा हजार टनांपर्यंत निर्यात करता येईल. या दोन्ही कांद्याची निर्यात फक्‍त चेन्नई बंदरातून करता येणार आहे. 

राज्यातील जिल्हाबंदी उठविली

प्रवासासाठी ई पास नियमही रद्द हॉटेल व लॉज सुरू करण्यास परवानगी मेट्रो, शाळा, सिनेमा गृह बंदच सरकारी कार्यालयात सोशल डिस्टन्सिंग मुंबई – राज्य सरकारने अनलॉक-4च्या गाईडलाईन्स आज जाहीर केल्या आहेत. केंद्राच्या सूचनेनंतर ठाकरे सरकारने मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्यातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे. मार्च महिन्यापासून राज्यात सुरु असलेली जिल्हा बंदी अखेर उठली आहे. राज्यात … Read more

#व्हिडिओ: चीनमध्ये एकाच पर्यटनस्थळावर २० हजार नागरिकांची गर्दी

नवी दिल्ली : जगात कोरोनाचा जन्म ज्याठिकाणावरून झाला त्या चीनमध्ये दैनंदिन जनजीवन पूर्वपदावर येताना दिसत आहेत. फोर्ब्सने दिलेल्या वृत्तानुसार चीनमधील अनेक भागांमधील बंदी उठवण्यात आली आहे. अनेक पर्यटनस्थळे पुन्हा सुरु करण्यात आली आहेत. जवळजवळ दोन महिन्यांच्या क्वारंटाइननंतर अनेकजण घराबाहेर पडले आहेत. पूर्व चीनच्या अनहुई प्रांतामधील हुआंगशान पर्वत येथील पर्यटनस्थळावर तर हजारो पर्यटकांनी गर्दी केल्याचे वृत्त सीएनएनने … Read more