पुणे : उरुळी देवाची, फुरसुंगी पालिकेतच राहण्याची शक्‍यता

पुणे – पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहेत. तसेच उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावे पालिकेतून वगळू नये यासाठीची याचिकासुद्धा उच्च न्यायालयात दाखल आहे. त्यामुळे या दोन याचिकेवर अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत ही दोन गावे पालिकेत ठेवण्यात यावी, असा सूर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत उमटला. त्यामुळे उरुळी देवाची … Read more

“करोना रुग्णवाढ कायम राहिली तर राज्यात निर्बंध लागणार?”; मंत्री अस्लम शेख यांचा सावधानतेचा इशारा

pune district corona updates

मुंबई : राज्यात सध्या करोना रुग्णसंख्येत हळूहळू  वाढ होताना दिसत आहे. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मास्कचा वापर नागरिकांनी करावा असे आवाहन केल्यानंतर आता मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी करोना रुग्ण वाढल्याने राज्यात पुन्हा निर्बंध येण्याची शक्यता आहे असे म्हटले आहे. राज्यातील करोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असताना, महाराष्ट्र सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. … Read more

राज्यात येत्या चार दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मोसमी वारे लवकरच धडकण्याची चिन्हे

पुणे : अंदमानात दोन दिवसापूर्वी मोसमी पावसाचे आगमन झाले. त्यामुळे यंदा तीव्र उन्हाळा अनुभवल्यानंतर हव्याहव्याशा वाटणाऱ्या गारव्याची चाहूल लवकर मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सहा दिवस आधीच मोसमी पाऊस अंदमानात पोहोचला आहे. परिणामी महाराष्ट्रात देखील नैर्ऋत्य मोसमी वारे लवकरच धडकण्याची चिन्हे असल्याचे सांगण्यात येत आहेत. दरम्यान, येत्या तीन ते चार दिवस राज्यातील विविध भागांत मेघगर्जनेसह … Read more

काळजी घ्या! राज्यात येत्या चार दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज; शेतकऱ्यांना बसणार फटका

मुंबई :  राज्यात डिसेंबरच्या सुरुवातीला पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. 30 नोव्हेंबर रोजी अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने सोबतच बंगालच्या उपसागरात देखील कमी दाबाचे क्षेत्र असल्याने आंध्र प्रदेश, तामिळनाडूत पाऊस होतो आहे. त्यातच राज्यात देखील अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे  पावसाची शक्यता मुंबईच्या … Read more

पुणे : येत्या आठवड्यात २३ गावे महापालिकेत समाविष्ट होण्याची शक्यता

* अधिवेशनादरम्यान निघणार अंतिम अधिसूचना ? हडपसर ( विवेकानंद काटमोरे )-  महापालिकेच्या निवडणुका फेब्रुवारी २०२२ मध्ये अपेक्षित आहेत. त्यानुसार ऑगस्ट महिन्यापासून नवीन वॉर्ड किंवा प्रभाग रचना करण्यास प्रशासनाकडून सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उर्वरित २३ गावे येत्या आठवड्यात महापालिकेत समाविष्ट करण्याच्या हालचाली वेगाने सुरू असून अधिवेशनादरम्यान गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची अंतिम अधिसूचना काढली जाण्याची शक्यता … Read more

क्रूड तेलाच्या किमती वाढण्याची शक्‍यता

मुंबई – ब्रेंट आणि डब्ल्यूटीआय तेलाच्या किंमतीनी 8 फेब्रुवारी ते 5 मे 2021 या कालावधीत 10 डॉलरर्यंत वाढल्या. एमसीएक्‍स फ्युचर्समध्ये याच कालावधीत तेलाचे दर 4200-5000 रुपये प्रती पिंप या श्रेणीत व्यापार करत होते. डॉलर कमकुवत झाल्याने अमेरिका, चीन आणि युरोपमध्ये मागणी वाढण्याची शक्‍यता तसेच अमेरिकेतील तेलसाठ्यात घट, अमेरिकेतील रिफायनरी उपयोग दरात वाढ, चीनच्या तेल आयातीत … Read more

#AUSvIND 4Th Test : ब्रिस्बेन कसोटीबाबत संभ्रम

मेलबर्न – ब्रिस्बेन येथे होत असलेली चौथी कसोटी सिडनीत खेळवली जाण्याची शक्‍यता खुद्द ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळानेच व्यक्त केली आहे. सिडनीतच तिसरी कसोटी झाल्यानंतर ही कसोटी खेळवली जाणार असल्याचे संकेत आहेत. ब्रिस्बेनला करोनाबाबतचे नियम जास्त कठोर असल्याने भारतीय संघाने तेथे जाण्यास नकार दिला असल्याने हा निर्णय घेण्यात येणार आहे. येत्या गुरुवारपासून तिसरी कसोटी सिडनीत सुरू होणार … Read more

शेतकरी नाराज होण्याची शक्यता…

नवी दिल्ली – इतर काही क्षेत्रांना लॉकडाऊनच्या काळात कर्जाचा हप्ता न दिल्यास चक्रवाढव्याज माफ करण्यात आले असले तरी पीक कर्ज आणि ट्रॅक्‍टरसाठी घेतलेल्या कर्जाला ही सवलत लागू नसल्याचे अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. याबाबत निर्माण झालेली संदिग्धता दूर करण्यासाठी अर्थमंत्रालयाने कालपासून विविध बाबी स्पष्ट करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार क्रेडिट कार्डवरील थकबाकी या योजनेसाठी पात्र आहे. … Read more

रिझर्व्ह बॅंक महागाई रोखण्यावर भर देण्याची शक्‍यता

मुंबई – पतधोरण समितीची बैठक चालू झाली असून 9 ऑक्‍टोबरला पतधोरण जाहीर होणार आहे. पतधोरण समिती सर्व क्षेत्रांबाबत “जैसे थे’ धोरण ठेवून, महागाई रोखण्यास भर देण्याची शक्‍यता असल्याचे तज्ज्ञांना वाटते.  व्याजदर सध्या कमी पातळीवर आहेत. तर महागाई वाढत आहे. त्यामुळे व्याजदरात कपात होण्याची शक्‍यता नाही. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेतील सध्याची परिस्थिती पाहता रिझर्व्ह बॅंक व्याजदरात वाढ करणार … Read more

दसऱ्याच्या अगोदर नवे पॅकेज जाहीर होणार

गरिबासाठी रोख रक्‍कम चालू राहणार; मोठे पायाभूत प्रकल्प मार्गी लागणार  नवी दिल्ली – सरकार करोनावर लस आल्यानंतर दुसरे पॅकेज जाहीर करण्याची शक्‍यता होती. मात्र, पहिल्या तिमाहीतील विकासदर उणे 23.9 टक्‍क्‍यांवर कोसळल्यानंतर आता दसऱ्याच्या अगोदरच दुसरे पॅकेज जाहीर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मार्च महिन्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गरीब कल्याण योजना आणि भारत आत्मनिर्भर योजना … Read more