पुणे : जिल्ह्यातील १९ पोलीस स्टेशन हद्दीत तक्रार निवारण दिन

मोरगांव : राज्याचे पोलीस महासंचालक  यांच्या परीपत्रकानुसार पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक अभीनव देशमुख यांनी  दि. ९ रोजी तक्रार निवारण दिन ठेवण्यात आला आहे . यानिमित्ताने पोलीस स्टेशनकडे प्रलंबीत असलेले अर्ज प्रकरणे कामाचा निपटरा केला जाणार आहे . यामध्ये जिल्ह्यात  बारामती तालुक्यातील  ३  पोलीस स्टेशनसहीत  इतर १६ पोलीस स्टेशनचा समावेश आहे .  कोरोनामुळे पुणे जिल्ह्यातील अनेक … Read more

पुण्याला आता ‘मुळशी’चे पाणी; 5 टीएमसी कोटा

पुणे- शहराला मुळशी धरणातून 5 टीएमसी पाणी मिळावे, याबाबत चर्चा करण्यासाठी गुरुवारी विभागीय आयुक्तांकडे बैठक होणार आहे. सायंकाळी 4 वाजता ही बैठक होणार असून त्यासाठी, महापालिका तसेच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या आहेत.     महापालिकेच्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बाबत सुतोवाच केले होते. त्यानंतर … Read more

आता पुणे, नव्हे ‘महापुणे’!

पुणे – हद्दीलगतची 23 गावे पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी राज्य शासनाने जिल्हा प्रशासन आणि महापालिकेचा अभिप्राय तातडीने मागवला आहे. ही गावे महापालिकेत आल्यास पुणे हे राज्यातील सर्वांत मोठे शहर होणार आहे. असे झाले, तर महापालिकेची हद्द 485 चौरस किलोमीटर होणार आहे. सध्या सर्वांत मोठे शहर बृहन्मुंबई महापालिकेची हद्द 475 चौरस किमी आहे.     हद्दीलगतची … Read more

नव्या बांधकाम नियमावलीचा हद्दवाढीतच उपयोग

पुणे  – संपूर्ण राज्यासाठी कच एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीचा (युनिफाइड डीसीपीआर) हद्दवाढीतच उपयोग असून, गावठाणाला यातही कोरडेच ठेवण्यात आले आहे. गावठाणातील जुन्या वाड्यांचा, री-डेव्हलपमेन्टला आलेल्या वाड्यांचे काय हे यातून स्पष्ट होत नाही.   राज्य नगरविकास विभागाने वाजतगाजत संपूर्ण राज्यासाठी एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली जाहीर केली. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचा अध्यादेशही काढला. प्रत्येक स्थानिक … Read more

माजगावच्या हद्दीत मुरमाचे अनधिकृत उत्खनन

लोकांच्या तक्रारी; सामाजिक वनीकरणाच्या क्षेत्रात राजरोस लूट कामेरी (प्रतिनिधी)- अवैध गौण खनिजासाठी प्रसिद्ध असलेल्या अपशिंगे मंडळांमध्ये नेहमीच गौण खनिजाची लूट होते. याचा प्रत्यक्ष अनुभव माजगाव (ता. सातारा) येथील जनतेला आला. येथील एका विकास कामासाठी सामाजिक वनीकरणाच्या हद्दीतील शेकडो ब्रास मुरुम रातोरात गायब झाला आहे. या मुरमाची लूट अपशिंगे मंडलातील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सुरू … Read more