पुणे : राज्यातील सर्व पालिका “महारेरा’ला ‘लिंक’

गृहनिर्माण प्रकल्पांबाबतची फसवणूक टळणार पुणे – घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांची फसवणूक होऊ नये यासाठी महारेरा, सर्व महापालिका आणि नगरपालिका यांची गृहनिर्माण प्रकल्पांबाबतची माहिती डिजिटल पद्धतीने लिंक करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दरम्यान, महारेरा आणि मुंबई महापालिका सध्या डिजिटली एकमेकांशी जोडले गेले आहेत. पुणे, ठाणे महापालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण … Read more

PAN-Aadhar link : पॅनकार्ड – आधारकार्ड लिंक करण्यासाठी उरले केवळ 5 दिवस; नंतर भरावा लागू शकतो दंड

मुंबई – पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी आता केवळ पाच दिवस उरले आहेत. म्हणजेच 30 जूनपर्यंत पॅन आधारशी लिंक करणे बंधनकारक आहे. आयकर कायदा 1961 कलम 234H मुळे पॅन कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्यास तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागू शकतो. पॅन आधारशी लिंक न केल्यास दंड भरावा … Read more

लसीसाठी रजिस्ट्रेशन करताय तर मग ‘या’ लिंकवर चुकूनही करू नका क्लिक; होऊ शकते मोठे नुकसान

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट सुरू असताना दुसरीकडे लसीकरणाचे कामही वेगाने सुरू आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये १८ वर्षावरील लोकांना कोरोनाची लस दिली जात आहे. अशात यावरून सोशल मीडियात वेगवेगळ्या अफवाही पसरत आहेत. सोशल मीडियावर अनेक मेसेज व्हायरल होत आहेत. ज्यात कोरोनाच्या लसीसाठी रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले जात आहे. पीआयबीच्या फॅक्ट चेक टीमने याची चौकशी … Read more

तुम्ही जर ‘हे’ काम केले नसेल तर दोन दिवसात तुमचे ‘पॅन कार्ड’ होणार रद्द; वाचा काय आहे नक्की बातमी

नवी दिल्ली : पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी आता केवळ दोनच दिवस उरले असून 31 मार्चपर्यंत पॅन कार्डला आधार कार्ड लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड बंद पडणार आहे. केंद्र सरकारने आता पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. एवढंच नाही तर आयकर कायद्याच्या नियमानुसार, या काळात जर आधार … Read more

IMP NEWS : आधारकार्डला ड्रायव्हिंग लायसन्सशी जोडणे आवश्यक; ‘या’ सोप्या पद्धतीने करा ‘लिंक’

प्रभात ऑनलाइन – आधार कार्ड आता बहुतेक सर्व कामांसाठी सरकारने अनिवार्य केले आहे. मग ते बँक खात्याशी लिंक करण्यासाठी असो किंवा रेशनकार्डशी. अशा परिस्थितीत रस्ते अपघातात फरार असलेल्या वाहनचालकांची ओळख व लायसन्समधील बनावटगिरी रोखण्यासाठी ड्रायव्हिंग परवान्यासह आधार लिंक करणे आवश्यक आहे. याद्वारे चालकाविषयी संपूर्ण माहिती ऑनलाईन उपलब्ध होईल. आपण हे काम घरातून डिजिटल प्लॅटफॉर्मवर करू … Read more

सर्व बॅंक खाती ‘या’ तारखेच्या आत आधारशी जोडा

मुंबई – बॅंकांनी आपल्या ग्राहकांची खाती 31 मार्च 2021 च्या आत आधार क्रमांकाशी जोडावी अशी सूचना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे. सर्वसमावेशक विकासासाठी बॅंक खाते आधारशी जोडणे गरजेचे आहे. अजूनही बरीच खाती आधार क्रमांकाशी जोडलेली नाहीत. इंडियन बॅंक असोसिएशन या बॅंकांच्या संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना सिताराम म्हणाल्या की, ज्या खातेदाराचे खाते पॅन क्रमांकाशी … Read more

इसिसशी संबंध असल्यावरून पाचजणांविरोधात आरोपपत्र

नवी दिल्ली – इस्लामिक स्टेट खोरसान प्रोव्हिन्स अर्थात ‘आयएसकेपी’ या बंदी घातलेल्या संघटनेशी संबंधित असल्यावरून राष्ट्रीय तपास संस्थेने आज पाच जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.  आरोपपत्र दाखल केलेल्यांमध्ये दिल्लीचा जहानझीब सामी, मूळची काश्‍मीरची हिना बशीर, हैदराबादचा रहिवासी अब्दुल्ला बासिथ आणि पुण्याच्या रहिवासी असलेल्या सादिया अन्वर शेख आणि नबील सिद्दिक खत्री यांचा समावेश आहे. दिल्लीतील न्यायालयात त्यांच्यावरील … Read more

राज्यांच्या असहकारामुळे नदीजोड प्रकल्प रखडला- कटारिया

केंद्रीय जलशक्ती मंत्री रतन सिंह कटारिया यांची खंत औरंगाबाद : राज्यांच्या असहकारामुळे केंद्र सरकारचा नदी जोड प्रकल्प रखडला असल्याची खंत केंद्रीय जलशक्ती मंत्री रतन सिंह कटारिया यांनी व्यक्‍त केली आहे. राज्य सरकारांकडून मतपेढीच्या राजकारणास्तव या प्रकल्पाला सहकार्य केले जात नसल्याची टीकाही कटारिया यांनी केली आहे. सध्याच्या घडीला केंद्र सरकार या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी राज्यांवर सक्‍ती करू … Read more

“सातबारा’शी मोबाइल क्रमांक होणार लिंक

जमीन मालकाची मिळकत सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न पुणे – सातबारा उताऱ्यावरील जमीन मालकाची मिळकत सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक खातेदाराचा मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी व पत्ता याची माहिती घेतली जाणार आहे. सातबारा उताऱ्याशी मोबाइल क्रमांक व ई-मेल आयडी लिंक करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. या सुविधेमुळे संबंधित जमिनीची खरेदी-विक्री, वारसनोंद, बोजा आदींची माहिती खातेदाराला एसएमएस आणि … Read more

…तर परीक्षा केंद्रे बंद होणार!

परीक्षा केंद्र बंद करण्याची कार्यपद्धत  दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रांसाठी सुधारित निकष लागू पुणे – इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्रांबाबत सुधारित निकष लागू करण्यात आले आहेत. या निकषानुसारच नव्याने परीक्षा केंद्राची निर्मिती करावी लागणार आहे. अटी व शर्तीची पूर्तता न करणारी परीक्षा केंद्रे बंद करण्याची कारवाई महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे … Read more