अहमदनगर – रस्त्यांची झाली चाळण : वाहनचालकांची कसरत

नगर – शहरातील बऱ्याचश्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. अनेक रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. खड्‌डयात वाहनाचे चाक गेल्यानंतर संपूर्ण शरीराला जोरदार झटका बसतो. यामुळे अनेकांना पाठदुखी, मानदुखी व मणक्यांचे त्रास सुरु झाले आहे. हल्ली प्रवास करणाऱ्यांमध्ये पाठदुधी व मानदुखी आजाराचे प्रमाण वाढले आहे. खड्ड्यामुळे म्हतारपणात होणारे त्रास आता … Read more

नेवासा: दारुबंदी ठरावाच्या ग्रामसभेत बियरबार चालकांची महिलांना अरेरावी; आक्रमक महिलांनी गाठले पोलिस ठाणे

नेवासा – भारतीय प्रजासत्ताक दिनी शुक्रवार (दि.१४) रोजी सकाळी १० वाजता मुकिंदपूर (नेवासा फाटा) येथील ग्रामसभेत महीलांनी आक्रमक पवित्रा घेत दारु बंदीची एकमुखी मागणी केली. या झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते या ठरावावर उपस्थित महिला – पुरुष व युवकांनी एकमत दाखवत ठराव संमत करण्याची मागणी केली. मात्र या ग्रामसभेलाच उपस्थित असलेल्या काही चक्क हॉटेल व्यावसायिकांनीच आमच्या जीवावर … Read more

Gujarat : गुजरातच्या ‘या’ भागातील दारुबंदी उठवली

Gujarat : गांधीनगरमधील गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (गिफ्ट सिटी) क्षेत्रासाठी मद्य बंदी उठवण्यात आली आहे. मद्यसेवा देऊ इच्छिणाऱ्या हॉटेल्स, क्लब, आणि रेस्टॉरंट्‌ससाठी एक नियमावलीही सरकारने जारी केली आहे. यासाठी अधिक्षक उत्पादनशुल्क यांच्याकडे अर्ज करावा लागणार असून त्यांच्या मंजुरीनंतर मद्यविक्रीचे परवाने दिले जाणार आहेत. त्यासाठी प्रतिवर्ष एक लाख रूपये परवाना शुल्क आणि दोन लाख रूपये सुरक्षा … Read more

Haryana Liquor Tragedy : हरियाणामध्ये विषारी दारू प्यायल्याने चार दिवसांत 18 जणांचा मृत्यू

Haryana Liquor Tragedy – विषारी दारू पिल्याने गेल्या २४ तासांत आणखी चार जणांचा मृत्यू झाल्यामुळे हरियाणात मृतांची संख्या १८ झाली आहे. अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. परमजीत (48, रा. सारण), ऋषी पाल (45) रा. मंगलोरिया आणि अरुण कुमार (30, रा. मांडेबारी) अशी मृतांची नावे आहेत, ते सर्व यमुनानगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. चौथ्या बळीची त्वरित ओळख … Read more

चंद्रपूरनंतर आता ‘या’ जिल्ह्यातील दारुबंदी उठणार?; प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन

गडचिरोली: राज्यातील करोनाची रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी होताना दिसत असताना ठाकरे सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवली. चंद्रपूरनंतर आता आणखी एका जिल्ह्यातील दारुबंदी उठवण्याचा राज्य सरकार विचार करत आहे.  या विषयीचे संकेत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. चंद्रपूरची दारुबंदी उठल्यामुळे लगतच्या गडचिरोली जिल्ह्यातील लोकांनाही दारूबंदी उठवणार असल्याच्या आशा आहेत. पण तिथं पालकमंत्री वेगळे आहेत. त्यामुळे त्यांच्याशी … Read more

दक्षिण आफ्रिकेत दारूबंदी

जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा यांनी करोनाचा वाढता प्रकोप पाहता देशातील आपत्कालीन स्थिती आणखी 15 दिवस वाढविण्याची घोषणा केली आहे. रामाफोसा यांनी रात्री नऊ वाजल्यापासून सकाळी चार वाजेपर्यंत दररोज कर्फ्यू लागू असल्याचीही घोषणा केली आहे. त्याचबरोबर दारूविक्री बंदची घोषणा केली आहे. तसेच दारू वितरण करण्यावरही निर्बंध घातले आहे. लोक दारू पिण्यासाठी एकत्र येत … Read more

कन्टेन्मेंट भागात मद्यविक्रीस बंदी

पुणे – करोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि दुसरीकडे मद्यविक्री केंद्रावर होणारी गर्दी पाहता जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र आणि त्या क्षेत्रालगतच्या 500 मीटर परिसरातील मद्यविक्री दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार उत्पादन शुल्क मिळावे, महसुलात वाढ व्हावी म्हणून टाळेबंदी नियमांमध्ये अंशत: शिथिलता देत प्रतिबंधित क्षेत्राव्यतिरिक्‍त इतर परिसरात मद्यविक्री दुकाने सुरू करण्यास मुदत देण्यात … Read more

देशात मद्यविक्रीवर बंदी कायम

नवी दिल्ली – लॉकडाऊनमध्ये काही किराणा आणि अन्य दुकानांना सशर्त परवानगी दिली असली, तरी मद्य आणि वाईन दुकानांवर बंदी कायम असेल, असे केंद्राने स्पष्ट केले आहे. याबाबतची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे. यामुळे देशात मद्यविक्रीवर बंदी कायम असेल. राज्यासह देशभरात दारू दुकानं-वाईन शॉप सुरु ठेवण्याची मागणी केली जात होती. त्यावर केंद्राने हे स्पष्टीकरण दिले. … Read more