संजय सिंह यांना अखेर जामीन मंजूर ; ६ महिन्यानंतर येणार तुरुंगाबाहेर, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी झाली होती अटक

Sanjay Singh bail approved।

Sanjay Singh bail approved। आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना अखेर जामीन मिळालाय. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने त्यांना जामीन मंजूर केलाय. दिल्ली दारू धोरणाशी संबंधित घोटाळ्याप्रकरणी ते ६ महिने तुरुंगात होते. न्यायालयाच्या निर्णयानुसार संजय सिंह यांना राजकीय कार्यातही सहभागी होता येणार आहे. ६ महिन्यांपासून होते तुरुंगात Sanjay Singh bail approved। सर्वोच्च न्यायालयाचे … Read more

संजय सिंग प्रकरणाला काँग्रेसने पाठिंबा न दिल्याने केजरीवाल म्हणाले,’आम्हाला काही फरक पडत नाही..’

Sanjay Singh Arrest Case : आम आदमी पक्षाचे  सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( arvind kejriwal news ) यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय सिंह यांच्या अटकेवर तिखट प्रतिक्रिया दिली. आपल्यावर केलेले सर्व आरोप खोटे असून त्यांची चौकशी करणे म्हणजे केवळ वेळेचा अपव्यय असल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकार नुसते आरोप करते आणि तपास … Read more