सातारा – पडळ कारखाना परिसरात रस्त्यावर दारूची विक्री

कलेढोण – पडळ (ता. खटाव) येथील कारखाना परिसरात भर रस्त्यात महिंद्रा बोलेरो गाडीतून एनकुळ (ता.खटाव) येथील एक युवक देशी-विदेशी दारू आणि गुटख्याची सर्रास विक्री करत आहे. या परिसरात रात्री दारू, गुटखा खरेदीसाठी तळीरामांची गर्दी होत आहे. याचा त्रास वाहनचालकांना होत आहे. ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरचालकांचे दारू पिण्याचे प्रमाण वाढल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. काही नागरिकांनी … Read more

Pune : गणेशोत्सव काळात ‘या’ दिवसात दारू विक्रीला बंदी

पुणे : गणेशोत्सव कालावधीत शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील किरकोळ मद्यविक्रीच्या (दारू विक्री) सर्व अनुज्ञप्ती 31 ऑगस्ट,9 सप्टेंबर आणि 10 सप्टेंबर दिवशी बंद राहतील. तसेच गणेशोत्सवाच्या पाचव्या व सातव्या दिवशी गणपती विसर्जन असलेल्या क्षेत्रात मद्यविक्रीच्या अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत. पुणे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र … Read more

मद्यविक्री घटली…; महसुलातही 37 टक्के घट

पुणे – करोनाचा फटका राज्य उत्पादन शुल्कच्या पुणे विभागालाही बसला आहे. करोनामुळे मद्यसेवन करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली असून बंद बारमुळे तोट्यात आणखी वाढ झाल्याचे दिसून येते. सप्टेंबर 2019 मध्ये उत्पादन शुल्क विभागाला 178 कोटींचा महसूल मिळाला होता. यंदाच्या वर्षी सप्टेंबर 2020 मध्ये मात्र हा महसूल 66 कोटींनी घटत 112 कोटींवर पोहोचला. अर्थात तब्बल 37 … Read more

एका महिन्यात वाढले 80 टक्‍के रुग्ण

एकूण 921 :  अवघ्या तीस दिवसांमध्ये 744 जणांना लागण पिंपरी – आज “करोना’ला शहरात प्रवेश करुन तीन महिने पूर्ण झाले आहेत. सुरुवातीचे दोन महिने संथ गतीने प्रवास करणाऱ्या करोनाने आता मात्र उसळी घेतली आहे. शहरात एकूण “करोनाबाधितां’चा आकडा नऊशेचा टप्पा ओलांडत 921 वर जाऊन पोहचला आहे. गेल्या एक महिन्यात म्हणजेच 10 मे ते 10 जून … Read more

आता राज्यात घरपोच मिळणार दारू

मुंबई – करोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी, संपर्क आणि संसर्ग टाळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्यात यापुढे परवाना धारकास त्याच्या निवासी पत्त्यावर दारूची होम डिलिव्हरी देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आयुक्‍त कांतीलाल उमाप यांनी दिली आहे. अटी आणि नियमानुसार परवानाधारक मद्य विक्रेत्याला होम डिलिव्हरी करता येणार आहे. यासाठी ठराविक वेळ ठरवून दिली जाणार आहेत. त्या वेळेतच … Read more

#आयडियाची_कल्पना : बाटली विकत घ्यायला ‘बाई’चा आधार

दारू दुकानात होणाऱ्या गर्दीत खरेदीवर असाही तोडगा फुरसुंगी – मान लिया भाई… बाटली विकत घेण्यासाठीही बाईचा आधार घेतला जात आहे. दारूविक्रीच्या दुकानात “लेडीज फर्स्ट’ म्हणून त्यांच्यासाठी स्वतंत्र रांग. विचारणा नाही, पोलिसांचा त्रास नाही, झिरो पोलीस आणि कर्मचाऱ्यांची कटकट नाही अगदी विनात्रास दारू खरेदी करीत महिला काही वाइन शॉपमधून बाहेर पडत होत्या. बेरोजगार मजुरांना पैसे देऊन … Read more

मद्याच्या होम डिलिव्हरीचा किंवा ऑनलाईन विक्रीचा विचार करावा – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली – लॉकडाऊनच्या काळात मद्याच्या होम डिलिव्हरीचा किंवा ऑनलाईन विक्रीचा राज्यांनी विचार करावा, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी म्हटले. अर्थात, कुठला आदेश देण्याचे टाळताना न्यायालयाने मद्यविक्री करणाऱ्या दुकानांसमोर गर्दी होऊ नये या उद्देशातून राज्यांना तसे सुचवले. लॉकडाऊनच्या काळात मद्यविक्री करण्याची परवानगी दुकानांना देण्यासंबंधीची मार्गदर्शक तत्वे केंद्रीय गृह मंत्रालयाने 1 मे यादिवशी जारी केली. त्या मार्गदर्शक … Read more

दारुड्यांच्या शिस्तीसाठी मास्तरांची “छडी’

वाईन शॉपबाहेर नऊ प्राध्यापकांची नियुक्‍ती : शिक्षण क्षेत्रात संतापाची लाट अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील प्रकार पुणे – संचारबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात दारू दुकानांबाहेरील गर्दीला शिस्त लावण्यासाठी चक्‍क 9 प्राध्यापकांची नियुक्‍ती करण्यात आल्याचा प्रकार अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे गुरुवारी समोर आला आहे. येथील संत गाडगेबाबा महाविद्यालयाच्या 9 प्राध्यापकांची दारू दुकानांवर समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्‍ती केल्याने शिक्षण क्षेत्रातून … Read more